मुण्डकोपनिषद्भाष्यार्थ | Mundakopanishhad Bhaashhyaarth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mundakopanishhad Bhaashhyaarth by विष्णु वामन - Vishnu Vaman

More Information About Author :

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संबंधभाष्य. ध्‌ भाष्याथ--[ समसुच्चयवादी-प्रत्येक ब्राह्मणाने स्वाध्याय करावा, म्हणजे आपा- पल्या वेदशाखेचें अध्ययन अवश्य करावें, असा विधि असून त्या अधीत वेदाचा अर्थ समजणे हं त्यांचे फल आहे. ब्राह्मण, क्षत्रिय व वेश्य या त्रेवर्णिकांना वेदाध्यय- नाचा अधिकार आहे. अथात्‌ वेदाध्ययनसमर्या शिकलेल्या उपनिषदांपासून होणारे ब्रह्मशान त्या सवानाहि असणें अगदीं साहाजिक आहे. त्यामुळें ब्रह्मज्ञानामध्यें त्या सवांचा आधिकार आहे, असें ठरतें. यास्तव सवे आश्रमकमसमुश्चित ब्रह्मविद्याच मोक्षाचे साधन आहे, केवल ब्रह्मविद्या नव्हे. सिद्धान्ती-]-'ज्ञानमात्रे '-नुस्त्या शानामध्ये सवे आश्रम- वानांचा जरी अधिकार असला तरी संन्यासनिष्ठटा हीच ब्रह्मविद्या व तेंच मोक्षसाधन आहे. कर्मसहित विद्या मोक्षसाधन नव्हे,असें 'भेक्षचयाी चरन्त:'-सु.उ. १४०-व-संन्यासयोगाद्य- तयः शुद्धसत्त्वा:'-सु.उ. १६२-इत्यादि म्हणणारी हीच श्रुति दाखवीत आहे. [सवंश्वत्याग हाच संन्यास, त्यांत निष्ठा ठेवणे, निश्चित स्थिति करणें ही परब्रह्मविद्या होय. तीच मोक्षाचे साधन आहे, असें वेद दाखवीत आहे. तसल्या संन्याश्यापा्शी कमाचें साधन धन मुळींच नसतें. यास्तव त्यांच्या हातून कमे होण्याचा संभव नाहीं. शम-दमादिकांनीं युक्त असलेल्या विद्याभ्यासामर्ध्ये तत्पर होऊन राहणें, हाच त्यांचा आश्रमधमहि आहे. म्हणजे त्यांना आश्रमधर्म म्हणून जो कांहीं आहे तो हा एवढाच. कारण शोच, आचमन इत्यादिकहि वस्तुतः त्यांचा आश्रमधर्म नव्हे. तर केवल लोकसंग्रहार्थ ते शोचादि करीत असतात. ज्ञानाभ्यासानेंच त्यांचें अपावनत्व निवृत्त होत असतें. या लोकीं “ब्रह्मात्मेकत्वज्ञानासारखे दुसरे कांहीं पवित्र नाही,'--गी.४. ३८--असे श्रीमद्धगवद्रीतेत सांगितले आहे.त्रिषवणस्नान, जप इत्यादिकांचे अज विधि आढळतात ते अशसंन्याद्यासाठी आहेत. यास्तव ज्ञानाशी कमनिदृत्तीचाच सहभाव असतो. कर्मांचा सहभाव-सह असणे, एकत्र राहणें-संभवत नाहीं, असा याचा भावार्थ. ] भाष्यं--विद्याकमेविरोधाश्च । न हि ब्रह्मात्मैकत्वदशनेन सह कमे स्वप्नेडपि संपादयितु शक्यम्‌ । विद्याया:ः कालविशेषाभावादनियतनिमितत्वात्कालसंको- चाल्ुपपात्तेः ।। भाष्याथ--[कमसमु्चित बह्मविद्या मोक्षाचे साधन होऊं शकत नाहीं,याविषर्यी आणखी एक कारण सांगतात-] 'विद्याकमे०'-शिवाय विद्या व कम यांचा विरोध आहे. कारण ब्रह्म व आत्मा यांच्या एकत्वज्ञानासह स्वम्नांतहि कम संपादन करितां येणे शक्‍य नाहीं. [ म्हणजे ज्यावेळी ब्रह्मच आत्मा आहे, अशा प्रकारचें एकत्वज्ञान असते त्याचवेळी मी हें असुक कर्म करितो,' असें म्हणून, त्याच ज्ञानी पुरुषाच्या हातून ते घडणे शक्‍य नाहीं. कारण “मी अकवी ब्रह्म आहे १ व * मी करिती? अश्या दोन प्रकारच्या भावना




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now