ग्रहसाधनाची कोष्टकें | Grahasaadhanaachiin Koshhtaken

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Grahasaadhanaachiin Koshhtaken by केरो लक्ष्मण छन्ने - Kero Lakshman Chhanne

More Information About Author :

No Information available about केरो लक्ष्मण छन्ने - Kero Lakshman Chhanne

Add Infomation AboutKero Lakshman Chhanne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
यंत्रें ह्यांची माहिती. हा देशांत होत'चालली आहे. ' त्या खंडांव हया शातत्रास उत्तेजन येण्यास मुख्य कारण मौका होय, नौके वारे व्यापाराच्या संबंधाने परथ्वीचा विशेष शोध लागला; लोक देशो- देशी जाऊं लागले, आणि नौकागमन सुरक्षित चालण्यास अवश्यक ने ग्रहादिकांचे वेध ते बरोबर होऊं लागले, अफाट समुद्रांत नी- केंची बराबर स्थिति समजण्याकरितां ग्रहादिकांचे वेध फार सूक्ष्म रातीनें होऊं लागले; आणि त्या वेथांवरूत त्यांच्या वास्तांविक स्थि- ति, गति, आणि दूरत्वे ह्यांची मारन फार चांगलीं समजली, द्याप्रमा्ण पर्ण दशेस जाऊन पॉचलेलं ज्बोतिःशास्त्र आमचे लोकांस कोंड माहित आहे १ दुबिणांच्या योग नवीन शोध होऊन, आलीकडे सांपडलेले वेर्ता, जूनो, इत्यादि लहान लहान ३१ ग्रह, आणि अनक्रमे <४ आणि १३० वर्षांनी सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारे ग्रह युरेनस आणि नेपूचून हेतर कोणास बहुतकरून ऐकूनही टाऊ- क नाहीत. हे नवीन ग्रह दुर्बाणावांचून चांगले दिसत नाहीत हम- णन ते राहोत, परतु मंगळ वगैरे पांच ग्रह आणि अश्विनी, भरणी वगरे २७ नक्ष्रे यांच्या गतीचे आपले जुने ग्रंथांव सांगितलेले नि- यम ही चकलेले अनुभवास येतात; ते नीट व्हावे आणि तेणेकरू- न त्यांच्या स्थितींच्या अनुरोध चालणारी विवाहादि धर्मकत्य योग्य कालीं व्हावी, आणि पूर्णतेस आहेल्या ह्या शास्त्राची बरीच माहि- ती आमचे लोकांस व्हावी, ह्या हेतून हीं पुढील कोष्टक रचली आ- हेत, त्यांचा नीट रीतीनें उपयोग होऊन रचण्याचे श्रम सफळ हो- वोत, असें इश्वरापांशीं मागणे आहे, युरोपखंडांत जं मत सांमत चालू आहे, त्यास कोपरनिकसाचे मत ह्मणतात, १५७०० वर्षांपूर्वी ग्रीस देशांत टालमीनामे एक प्र. सिद्ध ज्योतिषी होऊन गेला, त्याचें मत कांहीस पोरणिक मतासा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now