सृष्टींतीळचमत्कार | Sushtriteel Chamatkar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सृष्टींतीळचमत्कार  - Sushtriteel Chamatkar

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अरण्य संगीत; आ०--- मला. पदयंस बहत करून कांही व्हावे असलें तरच ते ओरडतील, आणि ते तृप्त असले तर त्यांस उंगीच बसण्यांत मोठा आनंद वाटती; वानरांचा मात्र निराळा प्रकार आहे, त्यांस आनंद होतो तेव्हां ते अतिशय किलॉकिलाट करूं लागतात रा०---: आई, माऊला आनंद झाला ह्मणजे ती नुसती धुर- घरू लागती कांही स्पष्ट द्ाब्द करीत नाही आ०--- तसा सिहाहे करीत नाही मला, त्याला भुक. लागलीं किंवा राग आला ह्मणञ मोठ्याने गर्जना करिती. आणि लांडगा. जो आहे. तो भोबावतो; तो गर्जना व भोबावणे मनष्यास सावध करा- यास फारच उपयोगाची आहेत हो .---- र1०--- खर, आई ह्मणूनच पाळलेले सिंह आणि आस्वली यांस खावयास दिल्हें ह्मणजे मुकाट्याने बसूंन राहतात उ आ०--- होय त्याच कारणासाठी तीं. तसी बसतात, तसच आणायाची वेळ झाला पुरे, ह्मणजे ती किती 'हालहूल तुळा ठाऊक असेल. असो, पण राबंट कोणी . मला आहे की, जंगलांत श्वायदें जीं. आरोळ्या मारितात यांच कारणावरून असें नाहीं शा०-- आई, साप कांही दाब्द करितात! ऑआ०--- होय, त्यांस छेडलें तर ते फुसकारतात, आणि एका जातीचा साप आहे तो आपल्या शेपटांतली सटी हाडे वाजवितो रा०---- बेडूक आणि चामरडेल ! बोलतात देशाच्या दाश्षिं लहानं आणि सुंदर 'बेडक आहेत ते चिवचीव अंसा शब्द करितात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now