महाराष्ट्रीय ज्ञानकोश २३ | Maharastriya Gyankosh 23

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्रीय ज्ञानकोश २३  - Maharastriya Gyankosh 23

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
- शारतीय सक्तीचे आंद्यवाड्ःमय- रै हीं कर्म चाळू असतां यक्ष करणाऱ्या 'क्रत्विजांमध्ये अनेक वादाचे प्रश्न उपस्थित होत, व निरनिराळे पक्ष होत. त्या पक्षांचा परिणाम असा झाला कीं, प्रत्येक पक्षाने आपापल्या संहितेची थोडीवहुत फरक करून निरनिराळी आरृत्ति काढली. यामुळेंच यजुर्वेदी मंडळींत “झुकू” च “ कृष्ण ” असे प्रथम भेद झाले, आणि ' त्यानंतर त्यांत आणखी कलह वाढून पुढ १०१ भेद झाळे. त्यांसच १०१ आध्वर्यवें म्हणतात. या भेदांपेकीं कांहीं टिकले व इतर स्य लयास गेले. निराळ्या भेदाच्या मंडळींनी आपली निरनिराळी संहिता करावी असें झालें. त्या सव 'वेदशाखा' म्हणून आज 'ज्ञात आहेत. या विशिष्ट शाखांत पुन्हां भेद उत्पन्न झाला नाहीं, असें नाहीं. पुढें ज भेद झाले त्यांचा परि- , णाम निरनिराळ्या शाखा वाढून झाळा नाहीं, तर भिन्न पक्षांच्या लोकांनीं आपापल्याकरितां निरनिराळीं “सुत्र”* तयार केळीं. सूत्रभेदांस शाखांचे पोटभद म्हटल पाहिजे. चंद्‌ हे केव्हां झाळे याविषयीं आज एवढेच सांगतां येईल चीं वेदांच्या संहिता करण्यासाठीं तीन निरनिराळया काळीं प्रयत्न झाले. व कुरुयुद्धानंतरहि वैदिक वाड्मयांत भर पडत होती ही गोष्ट पारिक्षित जनमेजयाचा उल्लेख वेदांत येतो त्यावरून स्पष्ट होत आहे. शेवटचे संहिती- करण कुरुयुद्धानंतर श-दानश वयानी झाल असाव. वेदिक बाॉडमयाचा प्रारभकाळ कोणता असा प्रश्न विचारला असतां एवढच सांगतां येईल कीं, “ दाराराज्ञ- युद्ध “” म्हणून एक युद्ध प्राचीन कारी झालं, व व्यान- तर क्रपरवेदांतील बहुतेक सुक्त झालीं आहेत, कांकी त्या युद्धाचा अगर त्या युद्धा संत्रय असलल्या व्यक्तींचा किबा त्या व्यक्तींशी संवेध असलेल्या व्यक्तांचा उल्लेख ज्या सूक्तात नाह अदा सूक्त क्ग्वदात थाडाच आहत. ह । युद्ध केव्हां झालें हद निश्चयात्मक सांगवत नाहीं. तथापि एबढ सांगतां येईल वां, युद्धातील स्वारी करणारा एक पक्ष दिवोंदास व त्याचा मुलगा किवा नातू छुदास हा होय. व दुसरा पक्ष यढू, तुबैश, अचु वगरे या देशां- ताल राजे होते. सुदास ज्या लोकांचा नेता होता ते लेक ' “ भरत ” हे होत. व त्यांनीं पृथु व पर्दु (पार्थियन व पार्शियन)छोकांच्या साहाय्यानें हिंदुस्थान जिकळे.पीराणिक राजपरंपरा खरी मानल्यास असं म्हणतां 'य्रेईट 'कीं, दाशरथी रामचंद्रानंतर शे-दोनशे वर्षीनी असावें क्रहवेदाम्य आय आणि द्रास असे दोन वर्ण वर्णिले आहेत व हें एकमेकांचे शत्रू म्हणून सांगितल आहेत. प्रत्येक निर- । युद्ध झाल , । आय म्हणेज स्वारी करणारे ठाक आणि दास म्हणजे दंद्यांतील लोक, असा समज कांही ळोकांनी प्रप्तत कळा ! पण ता चुकीचा अहे. आय-दास-विरोध उपासनापद्धतीं- तीळ विरोध होता. हा कवळ आपल्या ग्रंथांतच नाहीं तर ' पारशांच्या प्रंथांतहि आहे; आय गोरे होते व दास काळे हाते व त्यांच्या एकत्र येण्यामुळ * वणे म्हणजे रंगमुलचक बग उत्पन्न झाले? ही समजतहि चकीची आहे; समाजांत गुणकमोप्रमाणे वगे क्ग्वेदकाीहि होते पण त्या वास वणे ही संज्ञा नव्हती, वरण याचा अग्यंत प्राचीन अथ , संप्रदाय असावा. वेदांमध्ये आर्यन्‌ छोकांचा काळ्यांवर जय वर्णिला नसून स्वारी करणाऱ्या भरतांचा इतर आयेन्‌ लोकांवर जय वार्णिछा आहे. त्रय्वेदामध्य अनेक देवतांची स्तुति आहे; वरुण,अग्नि द्या, सोम, मित्र, विष्णु, आदित्य, सूये, सविता, पूपन, मरुत्‌, रुद्र, अदिति, दिते, वायु, अधिन, उपा, पथ्वी इत्यादि देवतांची स्तुति आहे. याशिवाय पुरह्रवा व उचशी यांचा संवाद, यम-यमीसंवाद इत्यादि आख्यानसूक्तेहि पुष्कळ आहेत, कांहीं संस्कारसूक्ते ' आहेत ब कांहीं छोकिक सूक्ते अहेत.अथवविदामर्थ्ये बरींच विविध प्रकारचीं सूक्त आहत, राजास य॒द्धांत जयग्रा- थै, रोगनिवारणाथे, ख्ियांस सवतींच्या नाशासाठी, वगैरे अनेक प्रकारचे मंत्र आहेत. त. वेदिवा ग्रंथ स्वरांसहित छापछा जातो. व त स्वर प्रातिशाख्याप्रमाण॑ नियामित होतात. प्रातिद्यार्ख्य हीं मंत्र म्हणण्याची अत्यंत प्राचीन पद्धति दाखवीत नाहींत आजची म्हणण्याची पद्धत प्रातिशाख्यांस अचुसरून । नाहीं. अत्यत प्राचीन काळीं मैत्र सस्वर म्हणत नसा- ' वेत. ह स्वर नंतर द्याखाचुसार निरानराळ्या शिकवि- ' ण्याच्या पद्धतींत शिरले अलावित. होत्रकांनी म्हणावयाचे होत्र मंत्र यज्ञांत म्हणतांना नि:स्वरच म्हणावे लागतात. सूतवाड्यय आणि सूतसंस्क्रा[ते---भारतीय वाड्मयांपेकीं वेढय़ंथांचे सविस्तरपणे प्रस्तावनाखंडांत ' विवेचन केळ आहेच व त्याचाच वर थोडक्यांत अनुवाद ! केळा आहे. तसंच रामायण, महाभारत ब पौराणिक चाड्मय यांच्या पाठीशी असलेली जी “सूतरसंस्कृति** तिचहि सविस्तर चन “बुद्धपूवजग ” या विभागाच्या । उत्तर भागांत केळे आहे. त्यांत मुख्यत्वेकरून खालील ' गोष्टी सांगितल्या आहेत. (१) सृतसंक्काते ही आयन संस्कृति होती. (२) हिचा विस्तार पूर्वेस विहारपर्यंत, दक्षिणेस दंड- करण्यापर्यंत होता, व बहुतकरून सिंहलट्रीपांतहि हीच | नांदत होती टू ध




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now