एक पाऊळ पुढें | Ek Paauul Pudhen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : एक पाऊळ पुढें  - Ek Paauul Pudhen

More Information About Author :

No Information available about वि. पां. दांडेकर - Vi. Pan. Daandekar

Add Infomation AboutVi. Pan. Daandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आनंदाचे संकेत कांहीं दिवसांपूर्वी एका थोर पुढाऱ्याच्या आठवणी मी वाचीत बसलो होते. त्यांपैकीं एका आठवणींत अशा आशयाचा मजकूर होता, कीं दिवाळीसारख्या आनंदाच्या सणांत सदरहू पुढारी केवळ खळण्यांत किंवा गप्पागोष्टींत वेळ न घालवितां *इंडियन अटिक्बेरी 'चे अंक अभ्यासीत बसले होते ! या थोर पुढाऱ्यांच्याविषयीं माझ्या मनांत परम आदर वसत असूनह्दि मी वाचीत भअसलळली आठवण मला कांहीं फारशी आवडली नाहीं. त्यांना भेटायला आलेल्या ग्रहस्थाने त्यांना बिचारले, * ह काय चाललं भाहे १? त्यावर त्या पुढाऱ्यांनी उत्तर दिलं, * हा माझा दिवाळीचा खेळ चालला आहे. ? मोठ्यांच्या सर्वच गोष्टी पक हेस .




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now