पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी ३ | Punyashlok Chhatrapati Shivaaji 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Punyashlok Chhatrapati Shivaaji 3 by बाळशास्त्री हरदास - Baalshastri Hardas

More Information About Author :

No Information available about बाळशास्त्री हरदास - Baalshastri Hardas

Add Infomation AboutBaalshastri Hardas

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) लढाई व मोगलांचा पराभव, दिलेरखान पळून गेला; मुल्हेरही मराठयांनी जिकले. शिवाजीच्या बदोबस्तासाठी मोगलांची विजापरकरांकडे मदतीची याचना; महाराजांची जव्हारवर स्वारी; जव्हार व रामनगर जिंकले. उघड्या मदानी लढ्यांत मराठी सँन्याने मोगली संन्यास संत्र पराभूत केलें. प्रकरण अकरावे - स्वराज्याची स्थापना २१२-२३२ आदिलशहाचा मृत्यु; नंतरच्या राजकारणात झालेला गोंधळ; बहलोलखान विरुद्ध खवासखान; याच वेळीं महा- राजांच्या सं न्याने विजापूरकरांचा पन्हाळा घेतला; प्रतापरावाने बहुलोलखानाचा पराभव केला पण त्यास जीवदान दिलें; महाराजानी प्रतापरावांना जाब विचारला. पुढं बहलोल- खानावर केलेल्या हल्ल्यांत प्रतापरावाचा मृत्यु; बहुलोल- खानाच्या संपगांवावर मराठ्याची स्वारी, दीड लक्षांची लूट; जंजिऱ्याच्या सिद्दीचा पराभव; राजापूर व वेंगुर्ला जिंकून घेतलीं; मराठी राज्याचा विस्तार. राज्याची व सेना- दळांची व्यवस्था; गडकोट यांची मजबुती; स्वराज्य स्थापन झालें. ग्रकरण बारावें - राज्याभिषिकाची आवश्यकता २३३-२५५ स्वराज्य स्थापन झाले तरी त्यास घटनात्मक स्थिरता नव्हती म्हणून निर्माण झालेले वेगवेगळे प्रहन. बंडखोर व लटारू हें स्वरूप पालटावयास अभिषिक्त शासनाची गरज; त्याशिवाय लोकांची शासनसंस्थेवर निष्ठा कशी बसणार ? इतर मराठे सरदार व इतर शाह्या यांजकडून स्वतंत्र राजकते म्हणून मान्यतेची आवहयकता; बंद्रे व डॉ. बाळकृष्ण यांनी या परिस्थितीचे केलेले विवेचन; स्वतंत्र सिहासन स्थापन करून राज्याभिषेक करून घेण्यानेच सवं प्रश्‍न सुटतील असा सर्वांचा अभिप्राय; राज्याभिषकाबराबतच्या अडचणी; ब्राह्म-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now