संगीत श्रीपुंडळीक नाटक | Sangiit Shriipundaliik Naatak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Shriipundaliik Naatak by बाबाजीराव राणे - Babajrav Raane

More Information About Author :

No Information available about बाबाजीराव राणे - Babajrav Raane

Add Infomation AboutBabajrav Raane

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला ७ अ. अस आ अ आली सटी क आ नीती च्य सत्य०--कां बर १ आहे काय १ गडबड कसली * पुंड०--गडबड तुझ्या तेराव्याची, ईं, चला. तिकडे पडवींत जाऊन धडपडा. जन्हु०--जातों बाबा, पण म्हटलं, इथं भजनबिजन जर कांहीं असलं तर तवढ'च रामाचं गोड नांव आम्हां म्हाताऱ्यांच्या कार्नी पडेल. पुंड०--तो रामा गेला मसणांत आणि तुम्ही जा सरणांत. जन्हू०--बाबा रे, आम्हांला सरणांत घाल वाटेल तर, पण देवाला दिव्या देऊं नकोस, चल ग पडवीत, [ जाऊं लागतात तोंच गोसावी येतात. गासखावी--( प्रवेदा करून ) दांकर शंकर हरदिन गावो वोह्ही शंकर हितकर है ।। दान घरममे रत रहना वे घरमहि आखर जसकर है ।। मेहेल रहेगा धनहि रद्देगा जोरु न अंतिम साथी है । बेटाबेटी काम न आवे माया नरको भोती है ॥ झूटी काया झूट पसारा जो कोई तूं मानत है । वोही सत्‌ ह लेकिन तू नाहे अपने कोही जानत है । साथ करम ले तूंहि जायगा आखर धरमहि आता द्दै॥ संतनकू जो तुने खिलाया कभी न मोफत जाता है ।। जन्हू०--अहाहा ! हे साधु खरे भाग्यवान, नाहीं तर आम्ही. बिचारे अधश्टेप्रहर देवाचं नांव घेऊन, स्वतःबरोबर आम्हां पाप्यांना सुद्धां पावन करून उद्धरून नेतात. साधुमहाराज, जरा थांबा हं. बाळा पुंडलिका, हे साधुलोक आहदोनं आपल्या घरी आले आहेत. पुंडु०--कशाला १ झक मारायला आले आहेत ! जन्हू०--भीक मागायला आले आहेत! पुंड०--कां ! लोकांचीं घरं जळालीं ? जन्हू०--त्यांना कांहीं धर्म कर.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now