ऋणानुबंध | Rinaanubandh

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
12 MB
                  Total Pages : 
177
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण नारायण पांडे - Baalkrishn Narayan Pande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भे क्रणाचुबंध
मालकीभाग मोतीचंदाच्या उदरात नुकताच गडप झाला होता. तात्यासाहेब
देशमुख हे गावातील तिसरे मालक भागीदार होते. एरवीं सज्जन मनुष्य
आल्यागेल्यांचा, गरिबाचा, परामष घेणारा दिलदार माणूस पण कांही
शुल्लक कारणामुळे नानासाहेबांशी तेढ उत्पन्न झाल्यामळ त्याचा
सलाखा नव्हता. देशमख आणि पाटील यांचाही संबंध फार घरोब्याचा
पण पाटलाचा ओढा नानासाहेबांच्याकडेच जास्त आहे, अशी समजूत
करून घऊन तात्यासाहेब तिकडेही फार फिरकेनास झाले हाते. राणोजीरा-
वाच्या आजारांत तात्यासाहेबांनी अगदी प्रच्यासारखी खटपट करून नाना-
साहेबाना साथ दिली होती. पाटलाचा मृत्यु दोघांनाही सारखाच जाणवला
होता, पण कां न कळे थाड्याच दिवसात देशमख पाटलाच्याकडे येईनास
ले हात, सायकाळी गावच्या नियमाप्रमाणे देवालयात बहुधा सवांच्या
गाठा पडत, पण ** काय उदेभान, उरकलं पाटलाचे उत्तरकाय ! आता
सगळा भार तुझ्यावरच पडला आहे, आहे तुला सूयभान मदतीला, वाड
लाच नाव राखून काम कर...” इत्यादि सामोपचाराची वाक्यच त्यांच्या
ताडून निघत. “दंवाच्या दयन व आपल्या आश्ीवादान सवे काहा यथास्थित
होईल. असे नम्रपणान उदेभानरावाकडून त्याना उत्तर मिळे. उलट
दवळांत देशमुख दिसले तर देशपादड जर मारुतीला प्रदक्षिणा घालीत
असतील तर दुसंर अकराच आवतन पूण करून त्याना टाळीत असत.
आणि कदाचित गाभाऱ्यात दोघाची गाठ पडलीच तर कोणी तरी एक
जण दवाजवळ जठा मारून डोळे मिटून एक सबघ महिन्याचे आवतन
उरकून धई. गावातल्या पुढाऱ्याची आज ही अशी स्थिति हाती व खंर
पुढारीपण हला मातीचदाकडे अस. जवळजवळ अधी आधिक गाव
त्याचा रिणको होता. बडी मंडळी तर जवळजवळ आ्ीर्ष त्याच्या क्रशणांत
बुडालली होती. मोतीचदाची वागणुकही त्यामुळे बरीच आढ्यताखेर
झाली हाती. केव्हां तरी सव गावचा मालक मीच होइन ही त्याची कल्पना
खरी होण दुरापास्त नव्हत. वाढत्या नापिकीन व कजेदलालीन जमीन-
दाराची घराणी कजफेड करण्यास असमर्थ झाला होती व त्यांच्या खान-
दानी खचास लागणारी जबर रक्कम शेटजी खुशाल देत होते. बरीच गरीब
कुल अन्नान्न हाऊन मजुरगीनिमित्त गांव सोडन गेला हाती. व शिल्लक
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...