तेजस्वी तारे | Tejasvi Taare

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Tejasvi Taare by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ताच चि टा ता ही आचि टा ली चि. की हि अ ली टी शी क: शी हि ग िहीचिशीिही ऑच्लीच. कीच क ह नि अ टि वी टी होते. त्या वेळीं मोनिअर विल्यम्स यानी ऑक्सफर्ड येथे अक सस्कृतश पाडेत हवा म्हणून दयानदा[कडे मागणी केली तेव्हा त्यानीं शामजींसच तिकडे धाडले, पाडितजीनीं अिग्लडमध्ये जाभून ऑक्सफडमध्ये बराच नावलौकैक मिळविला. तेथेंच लेक्चरर या नात्याने अध्यापकत्वाचें काम केलं, नतर लेखनकला आणि लिपीह्दि भारतीयानी परक्यापासून स्वीका- रली म्हणून मार्गे जो अक युसेपियन विदूवानात वाद चालला होता, त्यात पंडितजींनी भारतीयाच्या वतीने भाग घेअून वेदातील आधारावरूनच वेदकाळीं देखील भारतीयाना लेखनकला आणि लिपी याचें शान होते ह सिदूघ केलं. त्याच्या या !निबघाचे युरोपीय 1विदूवानात गौरवपूर्ण कौतुक होझन जर्मनीने त्यास “पडित ” ही पदवी दिली, ऑक्सफर्ड युनिव्ह- सिंटाने त्यास “1४ 4.” ची अुपाधी अर्पिली, निर्बंध-विद्यापीठानेहि त्यास “ बॉरस्टर * चीं वर्ते दिली. अशा रीतीने आपल्या 1विदूवत्तेची कीर्ति विदेशाताई पसरवून बॅ० पडित शामजी हे हिदुर्थानात परत आले. येताच अदेपूरच्या महाराजानी त्यास आपले 1देवाण नेमिले. ते प्रधार्नमपदाचे काम काही काळ केल्यानतर त्यानीं बारेर्टरीहि केली. पुढें काठेवाडच्या सस्थानातहि ते दिवाणपद चालवीत होते. त्याची पत्नी हीहि मुबऔीच्या अका धानेक घराण्यातील माहेला असून फारच दयाळू, थोर मनाची आणि त्याच्या अगीक्कृत स्वदेशश्‍्वातत्र्याच्या कार्यी अकनिष्ठपणे त्यास सहाय्य करणारी खरीखरी सहधर्मचारिणी होती. पाडेतजीवर सरस्वर्ताप्रमाणेच लक्ष्मीचाहि वरदहस्त असे. लाखा रुपयाची त्याची मत्ता होती. हाती प्रघानपदाची सत्ता होती, पदरी कुठेहि बृहश्पतीसारखा सन्मान पावावा अशी 1वैदूवत्ता होती-- पण पाडेजींच्या देशास स्वतत्रता नव्हती. म्हणून ह्या सर्व वेयाक्तिक अनु- कूलतेतहि पडितजींच्या मनास असमाधान वाटू लागलें, लोकमान्य टिळक चार




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now