धुक्यां तून ळाळ ताज्या कडे | Dhukyaantuna Laal Taajyaa Kade

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dhukyaantuna Laal Taajyaa Kade by अनंत काणेकर - Anant Kanekar

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकादाकाचें पान.प्रसिद्ध होणार, होणार, म्हणून गाजत असलेले हे पुस्तक एक- दाचे आज प्रकाशात येत आहे. दोन वर्षांपूर्वी श्री. काणेकराचे ह्या प्रवासवरणनाचे लखाक जेव्हा किर्लोस्करमधून यावयाला सुरवात झाली त्याच वंळी अशा तऱ्हेचे पुस्तक काढण्याची मनीषा मी लेखकाजवळ व्यक्त केली. श्री. काणेकरार्नाही ताबडतोत्र आपली समति दिली व लगेच पुस्तक काढावे असे ठरले पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ह्या पुस्तकाच्या प्रसिद्धीकरणास इतका विलय झाला कीं त्यानतर काणेकराचीच दुसरी दोन पुस्तके मी प्रसिद्ध केली, आणि प्रस्ठुत प्रवासवर्णन मागे राहिले. शेवटी आज हे सकल्पित पुस्तक वाचकाच्या हाती देण्याचा सुप्रसग येत आहे. ह्या पुस्तकप्रकाद्ानाच्या कामी मला पुष्कळाचे सहाय्य झाले आहे. श्री. काणेकराना प्रवासवणन लिहिण्यास ज्यानी प्रथमतः प्रवृत्त ले त्या श्री शकरराव किर्लोस्कर यानी प्रस्तावनेदाखल चार शब्द लिहून पुस्तकाच्या आकषकतच भर घातली ह्याबद्दल त्याचे मी मन. पूर्वक आभार मानतो. पुस्तकाची छपाई काळजीपूर्वक केल्या- बद्दल ज्ञानेश्वर प्रेसचे चालक श्री. कृ. ह. सहस्रबुद्धे, मलपृष्ठावरील आकर्षक चित्र काढून दिल्याबद्दल सुप्रासेद्ध चित्रकार श्री. डी डी. दलाल, काणेकराच्या फोटोची विशिष्ठ आणि सुदर माडणी करून दिल्याबद्दल मुंबईतील एक कल्पक कलावान श्री. सी. व्ही. गुप्त, तसेच पुस्तकाची सेलिग एजन्सी घेऊन किरकोळ विक्रीच्या क्मकटकटींतून मुक्तता केस्याबद्दल “महाराष्ट ग्रथ भाडार”चे उत्साही चालक श्री. श. वा. कुळकर्णी, या सर्वांचा मी त्रह्णी आहे.ता. १२)३॥१९४० -- बा. द. सातोस्कर
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now