मराठी गद्यपराग | Marathi Gadhaparaag

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathi Gadhaparaag by भा. शं. कहाळेकर - Bha. Shan. Kahaalekarरा. ब. माढेकर - Ra. B. Maadhekar

More Information About Authors :

भा. शं. कहाळेकर - Bha. Shan. Kahaalekar

No Information available about भा. शं. कहाळेकर - Bha. Shan. Kahaalekar

Add Infomation AboutBha. Shan. Kahaalekar

रा. ब. माढेकर - Ra. B. Maadhekar

No Information available about रा. ब. माढेकर - Ra. B. Maadhekar

Add Infomation AboutRa. B. Maadhekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ दाक्षणार नाहींत १ मला वाटतं, तीं इकडचा डोंगर तिकडे नेऊन ठेवतील, व (तिकडचा सेतु इकड आणतील. पण भावजी, अर्शी चारच माणसं राष्ट्रांत उत्पन्न होणे ह्यांत कांहीं राष्ट्राचे खरं हित नाही . कारण मग राष्ट्राचे बरं वाईट त्या चार माणसांवरच येऊन बसते. तीं चार माणसं आहेत तोपर्यंत राष्ट्र आहे, तीं जर का नाहींशी झाली कीं राष्ट्र बसलंच ! भावजी, आपल्या महा- राष्ट्राचा इतिहासच नाही का हें सांगत ! आपल्या राष्ट्राचा, इतिहास ह्मणजे तीन हिश्याची नथ ! विवाजी, बाजीराव आणि नाना फडणीस ! ह्यांपेकी शेवटचा द्रा ढांसळलळा आणि मराठय़ाद्दीचे नाक खालीं झालं ! ह्मणून*भावजी, दाहाणे लाक काय करतात की, ते चार दटसावका- रांच्याच नादीं लागत नाहीत, तर कुणी 'मागदर्क नसल्यामुळे रानोमाळ भटकत फिरणार जो बह्दुजनसमाज त्याल्य ते लगामी लावायला पाहतात, ह्यांत त्रास फार असतो. एकाचं तोड उत्तरला असतं, एकाचं तोंड दाक्षि- गेठा असतं, एकाला एक हव असते, दुसऱ्याला दुसर हश्यं असतं ! त्यांना घड शिक्षण नसतं, धड समजूत नसते, परस्परांतह्दी त्यांच्या लाथाळ्या अस- तातच ! कोणाची दयाजारकी असते, कोणाची भाऊबंदकी असते, कोणाची वांकरडी असतात, कुणी कुणाचा मत्सर करीत असतो. भावजी, साऱ्या छोक समाजाला एकाच हेतूकडे वळवणं हे काय सवघड काम असतं का! अहो वाऱ्याची मोट बान्धणं आण हें सारखेच ! पण ते कग्वं लागतं ! ते कलं तरच राष्ट्र जिवन्त राहतं ! तें करायचा कंटाळा करून चालत नाहीं. भावजी, एवढा पैसाफण्ड जमा करून करायचे काय तर कांचदाळा चांगली चालवा- यची ! पण कांचश्याळा चालवायला श्रावणींतल्या पैक्षाची व भोजनदाक्षेणेची काय गरज ? टिळकांनींच समजा उद्यां आपलं पुण्य खर्चून एखाद्या धनाढ्य डोटजींच्या पुरे उपरणं पसरलं तर त्यांच्या उपरण्यांत पांचपन्नास हजार रुपये कुणीं टाकणार नाहीं का १ टिळकांना अथवा य॒शवन्तराव नेन्यांना हे समजत नाहीं का १ पण भावजी, असला पैसा घेऊन त्यांतून दहा कांचशाळा चालल्या तरी तें नकी आहे. त्यांत कांहीं लोकजाग्रति नाहीं, त्यांत देशभाक्ति नाहीं भावजी, पैसा व फण्ड ह्यांतले मधलं पद त्यांत नाहीं. आणि झणून देशोर्जि ताच्या दृष्टीनं ई असले घबाड अगदीं कवर्डामोल आहे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now