महाराष्ट्रीय ज्ञानकोश १५ | Maharastriya Gyankosh 15

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharastriya Gyankosh 15  by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तळेकर, कृष्णशास्त्री महाराष्ट्रीय हानकोश. (त) ३२ तळेगांव दामाडे शिकविण्याची हौस पुष्कळ होती. त्यामुळे कृष्णशात्री ह्यांच्या घरी पढावयास पुष्कळ विद्यार्थी येत असत. श्रीकृष्णशाध्नी ह्यांनी पुण्याच्या संस्क्षेत पाठझाळत अलं- छारशास्त्र[चा चांगला अभ्यास केला आणि त्या काळच्या चालीप्रमार्णें दक्षिणा मिळविली. पुढे दिवसानुदिवस इंग्रेजीचे म द्दात्म्य षाढू लागले. कैलासवासी महादेवशास्त्री कोह्हट- कर, कृष्णशास्री चिपळूणकर, विष्णुशात्री पॅडित इत्यादि मंडळी कयांडी साह्ेवांच्या वर्गात इंग्रेजी शिकू लागली तेव्हां श्रीकृष्णशाख्रा हेहि ईम्रेजीचा अभ्यास करूं लागले यांत त्यांचो फार चांगली प्रगति झाली. असा विद्याभ्या- साचा क्रम चालला असतां रघुनाथशास्त्री ह्यांस देव,ज्ञा झाली. तेन्हा श्रीकृष्णशा्रा ह्यांत कोणाचा आधार नाहींसा झाला, व संसार त्यांच्या गळ्यांत पढला. त्यांजवर लहादपणापासून कयांडी साहेबांचा फार लोभ होता, आणि रघुनाथशास्त्र्या- बरहि त्यांची फार कृपा होती; त्यामुळे साहत्रांस त्या अनाथ झालेल्य! कुटुंबाची दया येऊन त्यांनीं श्रँकुंष्णशाक्नयांस एक लहानशी दप्रजी कारकुनाची जागा दिली. त्या आगेषर असतां मोल्सवथ साहेव[स मराठी इंप्रजी-कोश-तयार कर- ण्याच्या कामी त्यांनीं चांगले साहाय्य केलें. त्यावरून त्यांस फार संतोष झाला. पुर्दे कितीएक वर्षेपर्यत श्रीकृष्णशाळ्ी पॅडितपणाचें म्हणज साहेब लोकांस मराठी भाषा शिक- विण्याचें काम करीत होते. त्यांताह्दे त्यांची मोठी आख्य! झाली. पढं वेळगांव हायस्कुलांत ह्यास सस्कृताचे गुरू नेमिले तेधहि त्यांनीं चांगला लोकिक संपादिला. संस्कृत भाषेच व्याकरण मराठीत श्रीकृष्णशाढ्यांती ह्याच स्कुलांत असतां लिहिले. ते सरकारास पसत वाटून त्यांना. त्यांस त्याबद्दल पांचशे रपये वक्षीस दिले. वेळगांवाहून श्रीकृष्णशास्त्र्यांची वदखी क्‍्यांडी साहेवांच्या हाताखाली ट्रान्सलेशन एक्झिचिषनरच्या जागी झाली. त्या आगेवर ते असतां मराठी क्रमिक पुस्तर्के तयार करण्याच काम कयांडी साह्वेवांनी केलें त्यांत श्रक्ृष्णशास्त्र्यांचा फार उपयोग झाला. त्या पुस्तकांतले कितीएक धडे शाशक्नायो- वांच्या हातचे आहेत. त्या कामावरून त्यांत रत्नागिरीच्या इंगिलिरास्कुछावर हेडमास्तर नेमिले. तिकढे ते गेले होते; परंतु त्यांच्या प्रकृतीस तिदडची इवः मानवेना, म्हणून ते पुन्हां वदली करून घेऊन पुण्यास आले. या सुमारास सर रिवर्ढ टॅपल द्दे नागपुर प्रांधाचे चीफ कमिशनर होते, त्यांनी तिकडे शाळाखात्याची नवी व्यवस्था स्थापण्याचा विचार मांडिला. तेव्हां इकडचे कांही मशःहीतगार लोक तिकडे नेले. त्यांत श्रीक्ृष्णशासत्री तळेकर हे द्दोते. त्यांस डेपुटी एज्युकेशनल इन्स्पेक्टरची जागा मिळाली. तेथून पुन्हां ते खानदेशांत वदळून आले. पुढे १८७२ साली त्यांची नेमशक अहमदनगरच्या डेप्युटी एज्युकेशनल इन्स्परेक्टराच्या जागेवर झाली. त्या ठिकार्णी त्यांनां झुमारं पावणेपांच वप काम केलें. १८७७ सालीं ते कयांडी साहेबाच्या मार्गे मराठी ट्रन्सलेटर झाले. ह्या कामावर असतांनाच पुर्ण येथ त्यांस देवाज्ञा झाली. तेव्हां त्यांचे वय सुमार ५३-५४ वर्षांचे होतें. तळेगांव ढमदढेरे-जिल्हा पुर्ण. शिरूरच्या नैश्टत्येप्त २० मैलावर वेलनद]वर हा गांव आहे. लोकसंख्या चार हनार. येथें १८५५ साली म्युतिसिपालटी स्थापन झाली आहे. गण- पती, नाथ, सिद्धेश्वर, टकलेश्वर व उत्तरेश्वर अशी येथ पाच देवालये आहेत. पैका गणपतीच देवालय ढमढेरे वैशांतील एका मनुष्यानें वांधिले देवाल्यावरील नक्षीकाम फारच उत्तेम आहे. नाथास मंदीर शिवाजीच्या वेळच वांधले् आहे. येथ महाशिवराश्रीत जत्रा भरते. उत्तरेश्वर कोणी महा जनानें वांधर्ले. वायव्येस सैरवाचें देऊळ आहे. १७५१ साली मॉगलांनी ह्या गांवाची अगदी नासघस करून टाकली द्दोती तळेगांव दक्षालर ( दशसहल्ल )--तालुका चांदर, जिल्ह्या उमरावती. येथील लोकसंख्या ६२९०. एके काळी हे चांद्र तालुक्यांतील सर्वात मोठें गांव होते. परंतु चांदूर रेल्वे स्टेंदान झाल्यामुळें येथून तहशिलीच ठिकाण तिकडे ( चांदूरास ) गेल. तळेगांव दशासर द्दा तळेगांव ददासहख्र या संस्कृत दाब्दाचा अपश्रश् आहे. हरी हा गांव मोडक- ळीस भाला आहे- तरी पूर्वीच्या इमारती च देवळं पाहिली असतां पूर्वीच वैभव घ्यानांत येस. कदाचित गांवाची लोक- संख्या पूर्वी दहा हजार भसेल व त्यावरून ह नांव पडलें असेल. येथ एक सरकी काढण्याचा कारखाना असुन सत व कापढ विणण्याचे हातमाग आहेत. त्यांतून गरीव लोकांच्या उपयोगाचे कापड निधतें. पोलिस ठाणे, टपालघर, दवाखाना आणि सरकारी इंप्रनी मराठी शाळा आणि हिंदुस्थानी शाळा येथ आहेत. येथ केशवराज उफे श्राकृष्ण यांची काळ्या दगडाची मूर्ति असून ती तेथ]ल देशपांडे यांच्या पूर्वजांनी सरासरी ७उ५-१०० यर्षापर्वी प्रशयापित केलेली आहे. मूर्तीस इनाम असन तेर्थाल व्यवस्था देशपांड्यांमाफत द्योत असते. कृष्ण- जयेतीचा उत्सव श्रावण वद्य ८ पासन पौर्णिमेपर्यंत चालतो. तर्हच एक विठ्ठलशखमाईचे नवीन देऊळ आहे व साधुक्रेष्ट भोपाळयुवा उर्फ श्रीकृष्ण महाराज ह्या नांवाने प्रसिद्ध असलेल्या सत्पुरुपाची समाधी गांवायाहेर मराठी शाळेच्या जवळच नदीतीरी आहे. येथ (समाधीजवळ) सायं- काळी वसल्यास आसपासचा देखावा फार प्रेक्षणीय दिसतो. समाधीचे व्यवस्थाकाम तेथील पाटील सदाशिवराव ह्यांच्या मार्फत होते. त्याजवळच एक महादेवार्च देऊळ आहे. येथ ब्राह्मणवस्तीहि फार आहे. तळेगांव दाभाडे-मप्रुंबई इलाखा. पुर्ण जिल्ह्यांत मावळ त दुकयांत पुण्याच्या वायव्येस १७ मैलांवर आहे. लोकसंख्या समारं ५०००. गांवाच्या दाक्षेणेस पाण्याचा मोठा तलाव असून कांही महादेवाची देवालये आहेत.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now