महाराष्ट्रीय ज्ञान कोश ७ | Maharastriya Gyankosh 7

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Maharastriya Gyankosh 7 by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अर्थशास्र र च महाराष्ट्रीय शानकोज्. (अ ) ४४१ जन सप्रदायाचा कांही. भाग नेदाच्या काळचा असला तारे स्वतंत्र लेखांचा काळ देवद (इ. स. ४ थें श्षतक) याच्या मागें जाईल इतका पुरावा आपणापार्शी .चाही. कालिदासाला अर्थशास्र माहीत असणें शक्य आहे; पण एखाद्या लेखकाने (एच एन्शह्म- '” कौटिलीय अँड कालिदास, जर्नल आफ दि मियिक सोसायटी, वगलोर पु. १०,११) कौटिल्य व कालि- दास यांच्यांत स'म्य आहे इतकेच नव्हे तर दोघेहि एकच आहेत असें सिद्ध करूं लागावें ह विलक्षण बाहे ! जरी इ स. पू. ४ थ्या दत्कांतील खात्रीनें असणारा्रथ झापल्यापाशा आहे. द्द आपली आशा आतां खोटी ठरली, तरी भितका जुना म्हणून तो सिद्ध होतो तितक्या जुन्या काळचा ग्रंथ आपल्या संग्रही असणें कांह कमी समाधानाचे नाही असें विंटरानेऱ््स मत देतो. कौटिलीय अर्थशाव्राच्या अंतरंगावरून असें खात्रीपूर्वक वाटतें की त्याच्या कत्याची धार्मिक यथ प्रा्पक्विक दृष्टि निशसे- शय ब्राक्षणी असून व्यानें आदर्शभूत मानलेल्या राज्यात ब्राह्मणांचे कार्यक्षेत्र बरेंच व्यापक दिलें आहे. राजा आपलें कर्तन्य वजावात असतांना त्याच्याभोवती उपाध्ये व धार्मिक माणसं नेहमी असत. व दरबारी अधिकारी म्हणून त्यांचा प्राप्ति असेच; पण राजाचा अधिकार निश्चित करण्याची किंवा सरकारी खगाना पुनः समृद्ध करण्याची आपत्ति येत, त्या. प्रसंगी लोकांच्या धार्मिक भावना कितीहि इुखविग्यास ह॑ ब्राह्मणी वर्चस्व आड येत चसे ही गोष्ट छक्षांत ठेवण्याजोगी अहे. या प्रसंगा मॅकिअंब्हेलीला कौोटिल्या प्रमाणें आपल्या हेतूच्या सिद्धधर्थ कोणतीहि गोष्ट फार चाईट अशी वाटत नसे तथापि त्याचा स्वभाव एरव्ही कट घार्मिक असाच असे. हॅ साम्य सोटून दिल्यास कॉटिल्याला “ भारताचा मॅकिअंब्हेदी ” हद नेहमी लावलें जाणार विशेषण केवळ फार अल्पांशानें खरें म्हणतां येईल. जोसेफ कोलददर कौटिल्याला “हाब्जचा भारतीय प्रागभावी” असें अ म्हणते त्यांत तर अगदाच थोडें सत्य आहे. “ दुक. आफ दि प्रिन्स ” या पुस्तकाप्रगाणें अर्थशास्रांतहि राज- संत्ताक राज्याखेरान इतर कोणत्याहि प्रकारच्या राज्याची कल्पना अाढळत नाहीं आणि राज्यरक्षणाच्या दृष्टीनें त्यांकडे पाहिल्यास हे दोन्हाहि श्रंथ व्यावहारिक म्हणतां येतील. तथापि या दोंहॉत एक मोठा फरक आहे. तो ह्या का, मॅकिअव्हेली हा प्रायुख्यानें इतिहासकार म्हणून वावरत असून तो सापले. सिद्धांत इतिहासज्ञानावरून निष्कर्यित करितो; पण ही गोष्ट आपल्या “भार- तीय मॅकि्डॅव्हेली ” 'च्या वावरतात लागू नाही, कारण तो चुसता सिद्धांती असून, “ राज्याच्या संरक्षणासाठी कोणती साधनें उपयोगी अहेत व कोणता नाहीत १असेंच फक्त तो विचारतो कांहीं अध्याय (उदा. आधेकाऱ्यांचे पगार, नगर- रचना व व्यवस्या इ. ) वाचून आपली अशा कल्पना होते की वस्तुरिथितीवरून कत्यीन आपले सिद्धांत वसावले असले णच पाहिजेत व म्हणून या अध्यायांचा, कदाचित्‌ सवंध म्रथाचा, कती कोणी लहान सहान आविकारी चसून राजाच्या पृद- रचा कोणी श्रेष्ट मन्च्री असावा, असेंच शक्‍य वाढ लागते. १९०९ म्ये अर्थशास्राची पहिली भआआर्वत्ति प्रसिद्ध झाल्यानंतर कीथ याचें, अर्थशाखत्रकर्ता विष्णुयुप्त व कामसूत्र- कता वात्स्यायन हे एकच होत असें प्रतिपादन केलें. त्यानें या विधानास ह्वेमचंद्राच्या चमिधानचिंतामर्णीतील व यादव- प्रकाशप्रणीत वैञयंतींतील असुक्रमॅ वात्त्यायनो महनागः कौटिल्यश्चणकात्मजः । व वात्त्यानस्ठु कोटिल्यो विष्युगुप्ती वराणकः । या *्होकांचा आधार दिला आहे. तसेंच भोज- राजप्रणीत नाममालिकेमध्यें बात्त्यायन इाब्दाच्या ऐवी कात्यायन शब्द आहेः काल्यायनस्तु कौटिल्यो रिष्णुगरप्ती वराणकः 1 हा कात्यायन शब्द प्रत्यक्ष भोजानेंच घातला किंबा लेखकप्रमादानें पडला आहे व वात्स्यायन व कात्यायन व कौटिल्य हवे सव एकच काय असे प्रश्न उत्पन्न होतात. जर भोजानेंच कात्यायन शब्द वरोवर घातला असेल तर वात्स्या- यन व कौटिल्य भिन्न होत हें उघड होतें; परंतु बर वात्स्या- यन पाठ बरोबर असेल, तर कौटिल्य ह्य चंदसमकालिक होता इत्यादि विष्णुपुराणादिकांत आढळणारी वाक्यें निर्थक ठरतील. -* मीर्यचन्द्रगुप्तार्थ चाणक्योडर्थशात्रे विरचया- मास * या दंडीच्या वाक्यावरून चाणक्याचा फाल क्षि. पू. चवथे शतक दर्शविला जातो. * कर्त्या कुन्तलदयातकार्णि- इशातवाहनो महादेवी मल्यवता जघान ? या कामसूत्रां- तील सूत्रावरून वात्त्यायनाचा काल ख्रि. श. १३जते २०९ या सुमारास येतो. वात्स्यायन न्यायहुत्रभाष्यांत अर्थश्ाल्यां. ताल वाक्यांचे अन्ुवादन करूनहि अर्थशाक्न आपण रचले असें कोठें म्हणत नाहीं. कामसूचामध्येहि बर्थशाक्षांतील वाक्यासारखी वाक्यें पुष्कळ आढळतात. यशोधरानें काम- सूत्रभाष्यांत वात्त्यायनाचें महनाग असें अपरनाम दिले आहे; परंतु कौटिल्य वगैरे नामनिर्देश कोटेंब केला नाह; पण उलट * कौटिल्येन बर्थशाखत्रे उत्तम्‌ १ इत्यादि अर्थक्षाले द्द कौटिल्याचें आहे असें दाखविणारे उल्लेख अनेक ठिकाणा केळे आहेत व कारही वाक्यें अर्थ्ाक्ांतील उद्धत केल आदेत. कौटिल्य पाणिनिव्याकरणाऱुयामी नाही; परंतु वात्स्यायन आहे. यावरून तो. उत्तरकालीन असावा. वह्नातकावरील व्याख्येंत * विष्णुगुप्तेनापि 'चाणकयापरनान्ा * असा उद्ेख आहे; परंतु * विष्युगप्तचाणक्यावाहतुः--कस्यां. द्ेति ' यावरून विष्णुगुप्त व चाणक्य हे दोन भिन्न होते असें सूचित होते; परंतु ज्योतिर्विद विष्णुयुप्त हा अर्थ- शाखकार बिष्णुगप्ताहून भिन्न होता, हॅ वृदत्यंदितिवरूनहि' (२४) उघड द्योतें. नन्दिसूत्रकारालाहि कौटिलीय अर्थ- शाक्न माहेत होतें. विंष्णुमुप्ताच्या नीतिकथा कौटिल्याच्या पूर्वीपासून स्तर. पू. पांचव्या किंवा सहाव्या शतकापासून प्रचारांत होत्या व तो विष्णुगुप्त कोटिल्याडून निराळा होता, ह कीटिल्याने. त्या गोष्टींचा निर्देश करणारी * दार्च तरूण *
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now