नवयुग धर्म | Navayug Dharm

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नवयुग धर्म  - Navayug Dharm

More Information About Author :

No Information available about सदाशिव कृष्ण फडके - Sadashiv Krishn Fadake

Add Infomation AboutSadashiv Krishn Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना € चार्य यांच्या श्रेष्ठतर वेदान्त भूमिकेचा मीं आधार घेतला आहे. तथापि संपादकाचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावीत असतां कोठें वेदान्त मतांबद्दल अभिनिवेश व त्यामुळें कोठे परमतांबद्दल निष्कारण अनादर लेखर्णीतून उतरला असला, किंवा टीकेच्या बोळलेल्या शाईत लेखणी जास्त बुडल्यामुळें थोरामोठ्यांच्या चारित्र्यावर अनाठार्यी शिंतोडा उडाला असला तर ह्या इस्त- दोषांबद्दल त्या थोर स्त्री-पुरुषांची व त्यांच्याविषयी अभिमान बाळगणाऱ्या बाचकांची मी मनःपूर्वक माफी मागतो. अशा रीतीचा ग्रंथ मराठी वाढ्ययांत अद्याप कोणीं लिहिलेला नसावा असें वाटतें. ह्या अपूर्वतैशिवाय ह्या ग्रंथाची स्वतंत्र योग्यता व उपयुक्तता किती आहे हे भविष्यकालच ठरवील, ब्राह्मसमाज ही संस्था जरी विशेष लोकप्रिय नसली तरी या संस्थेशी आजच्या एकंदर सुशिक्षित वर्गाचें बरेच विचारसाहद्य असण्याचा संभव आहे. या एकंदर कारणांस्तव आधुनिकांचे धार्मिक विचार ह्या दृष्टीनें हं पुस्तक मराठी वाचकांस उपयुक्त व मनोरंजक वाटेल अशी उमेद आहे. ती खरी ठरून योग्य प्रोत्साहन मिळाल्यास पुढील खंडांत प्रार्थनासमाज, आर्यसमाज ब थि्अऑसफी या सुप्रसिद्ध संस्थांचा असाच विवेचक इतिहास देण्याचा माझा विचार आहे. त्याच्या पुढील खंडांत गेल्या शेदीडश वषीतच आपल्या देशांत झालेल्या सनातन वेदिक धर्माभिमानी अशा साधुसंतांचे चारित्र्य व विचार येतील; आणि अखेरच्या खंडांत घर्मा- संबंधी अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर तुलनात्मक विवेचन रून साधल्यास कांहीं विधायक सूचनाही करण्याचा संकल्प आहे. सत्यसंकल्पाचा दाता भगवान्‌ आहे. तेव्हां ह्या संतोक्तीबर पूण विश्वास ठेवून ही प्रस्तावना पुरी करतो. वसई, भरीशंकराचार्य पुण्यतिथि, । सदाशिव कृष्ण फडके भिति वैशाख शुद्ध १० शके १८४९ ह्या ग्रंथासंबंधी कोणास कांहीं पत्रव्यवहार करणें असेल तर त्यांनीं खालील पत्त्यावर करावा, सदाशिव कृष्ण फडके, वकील. पोस्ट पनवेल, जिल्हा कुलाबा.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now