गुळशन | Gulashan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
115
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रत्न प्रभा शहाणे - Ratn Prabha Shahane
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)हृदयांतळे चांदणे ७
ननम आह
जाव आका चहा कक य्य
दिसले न दिसले की त्या चटकन आल्यापावलीं परततील अन् चुलीत
लाकूड सारून चहाचे आधाण ठेवतील. *
हा त्यांचा नेहमींचा ,अनुभव होता !
छम्न होऊन कितीतरी दिवस झाळे तरी त्य. विनायकरावांशी कुणा-
समोर बोलत नसत. अन् मधुकर चांगला वर्षाचा झाला तरी दोघेजण
त्याचे उघड असे लाड करीत नसत. विनायकराव आले कीं वसलेल्या
बत्सलाबाहव चटकन दाराढा चिटकून उभ्या राहात. अन् त्यांची सास
मग ह्या आज्ञाघारक अन् सालस सुनेकडे जराशीं चांग्ुलपणाने पाही.
पण आजच्या काळांत मात्र छुनीति मधुकरसमोर बसते, मोकळेपणाने
श्वर्चा करते-हास्यविनोद करते अन् प्रसंगीं त्याची थट्टाही करते.
तेवढ्यात जिन्यावर पाबळे बाजळीं. वीणा अन् सतीश बाजारातून
आले होते. लगेच पुन्हा जिन्यावर पावलांचा आव्राज आला अन खाड
खाड बूट वाजवीत पोष्टमन आला. वीणा उत्कंठेने एकाद्या लहानग्या
बालिकेप्रमाणे घाबली. अन त्याच्या हातातले पत्र घेऊन त्याकडे निरखून
पहात सतीशला म्हणाली, “बड्या, ये ये लवकर अरे तुझ्या बाबांचं
पत्र आहे. आता आपल्याला न्यायला येतील ते. हो ! ये की रे ! ”
बत्सलाबाइ माहेरी गेल्या की त्यांना परत पाठविण्यासाठी विनायकराव
त्यांच्या श्वशुरांना पत्र लिहीत. “ सौभाग्यवतीस पाठवून देण्याची व्यवस्था
व्हावी. ”” भन मग त्याची सासरी पाठवणी होत असे. पण वीणेला
न्यायला येणारे बसन्तराव, ते आज स्वतः वीणेला पत्न लिहू शकतात
अन स्वतः येऊन तिला घेऊन जाऊं शकतात !
खरेच काळानें किती गोष्टीना आपल्या पाठीशी घातले आहे ! परि.
स्थितीने आब्रमिलेली ही पाऊलवाट | आजच्या तरुण पिढीला खूढीचे
User Reviews
No Reviews | Add Yours...