बाळक | Baalak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बाळक - Baalak

More Information About Author :

No Information available about वासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

Add Infomation AboutVasudev Govind Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना. चान प्रस्तुत पुस्तक इंग्रजींतल्या 0८ “160016 (29९1036वाट 1000675” नांवाच्या पुस्तकमालेपैकीं “1८ (011: 18 04(६प7८ २०० पप(पा€” या पुस्तकाचें रूपांतर आहे. रूपांतर म्हणण्याचे कारण हें की, या पुस्तकाचा बहुतांश मुळाची शारीरिक बाढ व मानसिक विकास कपा होत असतो व त्या वाढीच्या व विकासाच्या नियमांस अनुसरून मुलाचें संगोपन व संवधन कसें केले पाहिजे, याबद्दलच्या शास्त्रीय सोपपत्तिक विवेचनानें व्यापिला आहे; व ते नियम जितके पाश्चात्यांना तितकेच भारतीयांनाहि लागू असल्यामुळें या विवेचनापुरत्या भागांत कांहीं ढवळाढवळ न करतां, इंग्रजी भाषेत ब्यक्त केलेले विचार मराठींत अनुवादरूपाने देण्यापलीकडे मला कांहीं एक करावें लागेळे नाहीं; म्हणजे येवढा हा भाग केवळ भाषांतरात्मक म्हणण्यास हरकत नाहीं. पण या विवेचनांत कांहीं जागीं ( उदाहरणार्थ, प्रकरण ३ व ४ यांत ) मूळ इंग्रजी ग्रंथकत्यांनें पाश्चात्य रीतरिवाजांस अनुसरून बालसंगो- पनासंबंधानें कांहीं व्यावहारिक सूचना केल्या आहेत, हा भाग आपल्या चालीरीतींच्या भिन्नत्वामुळें मूळांतल्याप्रमाणें जेसाचा तसा देण्यांत कांहीं अर्थ नव्हता, म्हणून मूळ इंग्रजी लेखकाचा उद्देश व घोरण कायम ठेवून तदचुसार आपल्या गृहस्थितीला साजतीलशा सूचना करणें अवश्य हातें. अशा ठिकाणीं मूळ पुस्तकाला बाजूला ठेवून, पण त्याच्या पद्धतीने बालसंगोपनाविषयीं स्वतंत्र प्रकरणें लिहावीं लागलीं. अशा रीतीनें या पुस्तकाला धड भाषांतराचें स्वरूप नाहीं, व॒ घड स्वतंत्र रचनेचेंदि स्वरूप नाहीं, तर एक तऱ्हेचे सयोगात्मक मिश्र स्वरूप आले आहे; आणि माझी समजत अशी आहे कीं, आम्हांला पाश्चात्य शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, शोधक, शिक्षक, कलाभिज्ञ, करेंच्या कृतींपासून खरोखर फायदा करून ध्यावयाचा असेल तर तो व्यांच्या ग्रंथांतल्या अक्षरशः केलेल्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now