राजनीतीचीं मूळतत्त्वें १ | Rajnitichi Mulatattven 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rajnitichi Mulatattven 1 by धोंडो केशव कर्वे - Dhondo Keshav Karveवासुदेव बळवंत - Vasudev Balvant

More Information About Authors :

धोंडो केशव कर्वे - Dhondo Keshav Karve

No Information available about धोंडो केशव कर्वे - Dhondo Keshav Karve

Add Infomation AboutDhondo Keshav Karve

वासुदेव बळवंत - Vasudev Balvant

No Information available about वासुदेव बळवंत - Vasudev Balvant

Add Infomation AboutVasudev Balvant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह. राजनीतीचीं तत्त्व ठरवावयाचीं असाच प्रस्तुत शतका- चा कळ आहे. व कालान्तराबरोबर झालेल्या स्थित्येत- राच्या मानाने तोच यथाथे आहे यांत संशय नाहीं अशा दृष्टीने पाहतां राजनीतिशास्त्रावर मराठींत ग्रंथ लिहिण्याचा म्हणजे तो सिञजविक साहेबांच्या ग्रंथाचे भाषान्तर्‌ करून लिहावा हेंच बर वाटलं. अवाचीन काळींही राजनीतितत्त्वांविषयीं दोन निर- निराळ्या पंथांच्या तत्त्वावेदांत कडाक्याचा मतभेद आहे. कांहीं तत्त्ववाद्यांचें थोरण अस आहे कीं, राज- कारणाचा मख्य उद्देश व्यक्तिव्यक्तींचे व्यवहार सुर- ळित रीतीनं चालतील अशी व्यवस्था करणे. परस्परा- च्या आड न येतां आपआपली कृत्ये सवे व्यक्तीस अ- बाधितपणे करितां यावीं एवढेच धोरण राजनीतीने ठे- वावयाचें. यापेक्षां अधिक कांहीं तिछा करावयाचें ना- हीं. इतर गोष्टींचा विचार करावयाचा, परराष्ट्रांशी व्य- वहार ठेवण्याबद्दलचे नियम वगैरे करावयाचे ते सवे व- रीछ एक साध्य मुख्यतः दृष्टीपुढे ठेवून करावयाचे. या मताच्या छोकांस “व्यक्तितत्त्ववादी' म्हणतात. यांच्या म- ताप्रमाणें, प्रत्येक व्यक्ति आप आपल्यापुरता स्वतंत्र आहे त्याच्या स्वातंच्यास बाध येऊं नये. त्याच्यापासून इु- सऱ्यास व्यत्यय होण्याचा किंवा दुसऱ्याचे नुकसान होण्याचाच जेथें संभव असेल तेर्थ मात्र त्याच्या खा- तंन्यावर तेवढ्यापुरता दाब ठेवायाला हरकत नाहीं. बा- की व्यक्तीचे व्यवहार व्यक्ति जाणे. ते त्याछा निर्भय- पण करितां यावे म्हणजे झालें. हँ व्यक्तितत्त्ववाद्यां- च राजनीतींने साधावयाचें सामान्य साध्य झालें. समाज-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now