कक्षा | Kaksha
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
76
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१० क्क
सी री चेट ली
आम्हांला अजिबात खपणार नाहीं. काय गोपाळराव !
गोपाळराव : मुंबईला आलों होतों जरा कामाकरतां. इतका जवळ आलों, तेव्हा
पुण्याला आल्याशिवाय राहवेना. इथं आल्यावर प्रथम तुझी चोकशी केली.
नाना : बरं, तें जाऊं दे. भातां आलाच भाहेस तर निदान दोन तीन दिवसः
तरी रहा.
गोपाळराव : ठे छे. उद्यां दुपारच्या गाडीनं निघायलाच पाहिजे मला. अगदीं
म्हणजे नाइलाजच आहे, नाना.
नाना : मला आग्रह करायलासुद्धा वाव ठेवला नाहींस. बरं उद्यां दुपारी
जेवायला तरी येशील माझ्याकडे १ इथूनच जा मग स्टेशनवर.
गोपाळराव : (घुटमळत) तें कसं काय जमणार, जरा द्यंकाच वाटते. ते डॉ. पेंडसे
आहेत ना जिमखान्यावर--माझे दूरचे मेहुणे लागतात ते. त्यांना सहज
कांड टाकलं होतं मी येणार म्हणून. आज दुपारींच येऊन उद्यांचं आमंत्रण
देऊन गेले ते---
नाना : बरं मग आज रात्रींच ये. रात्रीं रहा इथं, बरं झालं, मनसोक्त गप्पा
मारतां येतील--
अण्णासाहेब : ठे छे छे छे मास्तर--अहो आज सकाळीं काय सगळं घाईघाईनं
झालं, रात्रीं त्यांना मेजवानी दिल्याशिवाय आम्ही सोडणार आहेंत कीं
काय! सगळ्या ऑडेरीसुद्धां गेल्या आहेत. कसले जेवण घेऊन बसलांत,
मास्तर! आले, बसले, बोलले, झालं !
(जिन्यावर पावलांचा आवाज येता.)
नाना : कोण आहे!
(अण्णासाहेबांची मुलगी सुनंदा आणि दिवाकर दोथें येतात.)
आण्णासाहेब : यायाया ! काय योग आहे पहा गोपाळराव. तुम्ही पाहुणे आलांत
आमच्याकडे, आणि आमच्या घरची सगळी मंडळीं वुम्हांला भेथ्लीं इथं
मास्तरांकडे, तुम्ही आलांत तेव्हां कॉलेजला गेलीं होतीं दोघं. ये
नंदुताई--ह्दी माझी मुलगी, सुनंदा, यंदा बी. ए.ला बसणार आहे. नमस्कार
कर बाळ यांना, आणि हे आमचे भावी जामात दिवाकर,
घे 7 ९.7 मरा नाचा चेट र टा घट शी वे” 2० ८” ५.८ च चट > | स्ट टा चट अट चिट अट टा विट असी कटी ह टी चिट जि आह पकी वी पी वी टी ८ नी पटी ची चिट क
User Reviews
No Reviews | Add Yours...