कक्षा | Kaksha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaksha by तारा वनारसे - Tara Vanaarse

More Information About Author :

No Information available about तारा वनारसे - Tara Vanaarse

Add Infomation AboutTara Vanaarse

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० क्क सी री चेट ली आम्हांला अजिबात खपणार नाहीं. काय गोपाळराव ! गोपाळराव : मुंबईला आलों होतों जरा कामाकरतां. इतका जवळ आलों, तेव्हा पुण्याला आल्याशिवाय राहवेना. इथं आल्यावर प्रथम तुझी चोकशी केली. नाना : बरं, तें जाऊं दे. भातां आलाच भाहेस तर निदान दोन तीन दिवसः तरी रहा. गोपाळराव : ठे छे. उद्यां दुपारच्या गाडीनं निघायलाच पाहिजे मला. अगदीं म्हणजे नाइलाजच आहे, नाना. नाना : मला आग्रह करायलासुद्धा वाव ठेवला नाहींस. बरं उद्यां दुपारी जेवायला तरी येशील माझ्याकडे १ इथूनच जा मग स्टेशनवर. गोपाळराव : (घुटमळत) तें कसं काय जमणार, जरा द्यंकाच वाटते. ते डॉ. पेंडसे आहेत ना जिमखान्यावर--माझे दूरचे मेहुणे लागतात ते. त्यांना सहज कांड टाकलं होतं मी येणार म्हणून. आज दुपारींच येऊन उद्यांचं आमंत्रण देऊन गेले ते--- नाना : बरं मग आज रात्रींच ये. रात्रीं रहा इथं, बरं झालं, मनसोक्त गप्पा मारतां येतील-- अण्णासाहेब : ठे छे छे छे मास्तर--अहो आज सकाळीं काय सगळं घाईघाईनं झालं, रात्रीं त्यांना मेजवानी दिल्याशिवाय आम्ही सोडणार आहेंत कीं काय! सगळ्या ऑडेरीसुद्धां गेल्या आहेत. कसले जेवण घेऊन बसलांत, मास्तर! आले, बसले, बोलले, झालं ! (जिन्यावर पावलांचा आवाज येता.) नाना : कोण आहे! (अण्णासाहेबांची मुलगी सुनंदा आणि दिवाकर दोथें येतात.) आण्णासाहेब : यायाया ! काय योग आहे पहा गोपाळराव. तुम्ही पाहुणे आलांत आमच्याकडे, आणि आमच्या घरची सगळी मंडळीं वुम्हांला भेथ्लीं इथं मास्तरांकडे, तुम्ही आलांत तेव्हां कॉलेजला गेलीं होतीं दोघं. ये नंदुताई--ह्दी माझी मुलगी, सुनंदा, यंदा बी. ए.ला बसणार आहे. नमस्कार कर बाळ यांना, आणि हे आमचे भावी जामात दिवाकर, घे 7 ९.7 मरा नाचा चेट र टा घट शी वे” 2० ८” ५.८ च चट > | स्ट टा चट अट चिट अट टा विट असी कटी ह टी चिट जि आह पकी वी पी वी टी ८ नी पटी ची चिट क




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now