रशना | Rashanaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
179
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रतिज्ञापूर्ति रे
जुन्या पिढीतले, अंतःकरणाच्या पाविश्र्यावर, तेजस्वीपणावर व सत्यप्रीयतेवर
विश्वास ठेवणारे ग्रहस्थ; निसर्गाच्या सन्निय असणाऱ्या व जगाच्या दांभिकते-
पासून दूर असणाऱ्या *नवपुष्कर * गांवाच्या वातावरणांत त्यांच्या आयुष्याचे
दिवस गेलेले, ज्योतिषशास्त्र म्हणजे त्यांच्या घराण्यांत कुलदेवताप्रमा्णें परंपरेने
आलिलं. साताऱ्याच्या आसपास त्यांचा हात धरणारा ज्योतिषी नव्हता. त्यांच्या
अंगच्या पावित्र्याचे व सत्यतेचे सात्त्विक तेज त्यांच्या सांवळ्या मुद्रेवर
प्रतिबिंबित झालेलें ।दैसत असे. त्यांच्या साधेपणाने कोणावरहि त्यांची छाप
पडत असे. पण ऐहिक संपत्तीच्या धुंदीत असलेल्या मनुष्याला आत्मिय
संपत्तीचं, तेजाच व बलाचे महत्त्व कळत नाहीसे होतें, गंगाघरपंतांना सुद्धां याच
मदाने पछाडले होतं. आपल्या मनाचा मोठेपणा दाखवावा या उद्देशाने ते
शास्त्रीबुवांना म्हणाले, “ हें पहा, शास्त्रीबुवा, आतां दिवसेदिवस आपल्याला
या कामांत स्मृतीवर विसंबून राहणें जड होईल-मी आपल्याला थोडी बहुत
रक्कम देता; काशी क्षेत्री जाऊन खुशाल सुखसमाधानानं गुजारा करा. आतां या
वयांत पैशासाठी तुमच्यासारख्यांना यातायात कशी सोसवेल-हो, तुम्ही आमच्या
गांवचे आहांत. म्हणून अंतःकरण ओढतं दुसर काय ! ”
ज्या तेजस्वी व्यक्ती असतात, त्यांचें तेज राखेत युप्त असलेल्या निखाऱ्या-
प्रमाणे केव्हां केव्हां फुंकर लागतांच प्रज्वलित होते. गंगाधरपंतांच्या भाषणाने
त्यांचें अंतर्गत तेज स्फुरण पावले. त्यांनीं लगेच आपली पगडी डोकीवर
चढविली, उपरणे नीट खांद्यावर बसविले व गंगाधरपंतांना उद्देशून म्हटले,
“ ह पहा, पंत तुमच्या सहानुभूतीची मी अपेक्षा केव्हांच केली नाहीं;
काशीयाच्रेसंबंधीं म्हणाल तर कायिक, वाचिक पावित्र्यावर माझी श्रद्धा आहे.
पापी विचारांनीं मलिन झालेल्या व्यक्तीनी काशीच्या पवित्र गेगेत पुनीत व्हावं.
विष्णुपंत, चला आतां; इथे माझ्या विद्येचा अधिक अपमान मी होऊं द्यायचा
नाहीं. पंत, पण एवढं लक्षांत ठेवा, तुम्हांला भीति वाटते तितकी माझी स्मृति
मला अद्याप सोडून गेली नाहीं व माझ्या शास्त्राच्या अभिमानानंहि मला
अद्याप सोडलं नाहीं ! अद्याप सुद्धां मी हच सांगती कीं ज्योतिषशास्त्र जर खरं
असेल व सत्यवाकू सृष्टीसाठी जर परमेश्वराचे अधिष्टान असेल तर आधल्या
मुलीसंबंधी मी वर्तैविलेलं भविष्य खोटं होणार नाहीं, व ते खोटं झालं
User Reviews
No Reviews | Add Yours...