वसंत सेना | Vasant Sena

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vasant Sena by प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

More Information About Author :

No Information available about प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

Add Infomation About. . Pra. Ke. Anne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आये चारुदत्त एका कोरीव खांबाजवळ येऊन उभा राहातो. त्याच्या कमरेला मंत्रिपदाचें चिन्ह म्हणून खद्च व डोक्याला सोन्याचा अर्धकिरीट आहे. वसंतसेनेच्या सौंदर्याची ख्याति संबंध उज्जयिनी नगरामध्यें आधींच पसरलेली असते. आजपर्यंत तिला प्रत्यक्ष अशी कोणीच पाहिलेली नसते. कामदेवाच्या या उत्सवांत रृत्य करण्यासाठीं प्रथमच ती आलेली असते; म्हणून तिचें नृत्य बघण्यास तरुण स्त्रीपुरुषांची गर्दी उसळलेली असते. जो तो तिचें ऱृत्य अपक्ष्म लोचनांनीं पहात असतो. आये चारुदत्त तर रसिकतेचा मूर्तिमान्‌ सागर. नृत्य, संर्गात अन्‌ सौंदये यांचा तो वेडा ! वसंतसेनेचें सौंदरये व चेतोहर लास्य बघून प्रथम द्शनींच तो तिच्यावर मोहित होतो. आणि वसंतसेना-ती कामदेवासमोर निरनिराळ्या मुद्रा करीत आणि गिरक्या घेत, नाचत नाचत मंडपाच्या मध्यभागीं येते, आणि एकदम तिला चासुदत्ताची मूर्ति दृष्टीस पडते. तिल्म तर तो साक्षात्‌ भगवान्‌ कामंदेवच वाटतो. *““ हा कामदेव कां तो कामदेव ?” असा तिला क्षणैक संश्रम पडतो. तत्क्षणीं ती भान विसरते व चारुदत्ताला “कामदेव १ समजून ती व्याच्यापुढें नाचूं लागते. चारुदत्त तिच्याकडे मोहित टीने पाहूं लागतो. सभामंडपांतील तरुण स्त्रीपुरुष एकमेकांकडे पाहून नुसते स्मित करतात. वसंतसेनेची आई रंभा मोट्या अभिमानानें नाच पाहात असते. लोक वसंतसेनेवर खूष आहेत हॅ बघून तिला स्वगै दोन बोटें राहातो. वसंतसेना क्षणमात्रानें भानावर येते; तशी ती एकदम गिरक्या मारून कामदेवाच्या मूर्तिकडे वळते. नृत्य संपत येतें. वाद्यांचे स्वर चहू लागतात. शेवटची गिरकी घेऊन धुंद स्थितींत वसंतसेना कामदेवाच्या मूर्तिसमोर अवनत होते. इतक्यांत चारुदत्ताचा प्रिय मित्र मैत्रेय चारुदत्ताला शोधीत गर्दीतून येतो. देवळा बाहेरील रस्त्यावर दवंडीची झांजट वाजते. राजदूत : पौरजनहो, ऐका हो ऐका ! राजाचा शत्रु जो गोपालपुत्र आर्यक, त्याला गुत सहाय्य करीत असल्याच्या संशयावरून पालक महाराजांनीं आर्य चारुदत्त यांना मंत्रिपदावरून दूर केलें असुन, त्यांचें घरदार, संपात्ति सर्व कांहीं हिरावून घेण्याची महाराजांनीं आज्ञा केली आहे हो ! ही राजघोषणा ऐकून मंदिरांतील सवे लोक दिल्मूढ होतात. उत्सवाच्या त्या आनंदावर एकदम विरजण पडते. मैत्रेय चारुदत्ताजवळ येतो. बसन्तसेना डे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now