नवी मळवाट | Navi Malvaat
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
132
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शरच्चंद्र मुक्तिबोध - Sharachchandra Muktibodh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सागााजिक, आर्थिक संबंधाचा उच्छेद करण्यात पुढाकार घेतला
हता. याच वर्गाने नव्या व्यक्तिमुक्तीच्या तत्वज्ञानाच्या आधार
रावर नरव वाड्मय, नवी कला, निर्माण केली. राष्ट्रीय लढयांत
या ऊर्ध्वमुखी वर्गाने देशभक्तीच्या प्रबळ भावनेने प्रेरित होऊन
इतर वर्गाबरोबरच असीम त्यागहि केला. परंतु, स्वातंश्य प्राप्ति
नेतर एकभेकांस सहकारी सरुजणारे वग विरुद्ध आर्थिक हितांच्या
गटांत सार्माल झाले, तसेच भांडवलशहांचे खरे स्वरूप जरी समाज-
हित विशिधी असलें तरी प्रत्यक्षांत त्याच्या वाणीवर गांधीवादी
भाषा, त्याच्या इतिहासांत दीर्घकालीन स्वातंत्र्य संग्राम
याची जनतेनेच देऊ केलेली पुण्याई आहे. त्यामुळे त्याचें
विदारक खरे स्वरूप मान्य करावयाची मनाची तयारी आणि
हिम्मत मध्यम वर्गाच्या ठायीं नाही; म्हणूनच मध्यमवर्ग
एका विफलतेच्या भावनेने-खचून गेलेला आहे. त्याला भांडवल-
राहांचें हं अपारहार्य समाजहित विरोधी स्वरूप एकदा पटले
की त्यांतून बाहेर निघावयाचा अपरिहार्य रार्गहि स्पष्ट
दिसावयास लागेल, दोतकरी-कामकरी वर्गास तो दिसत आहे---
मध्यमवगहि जुनीं स्वप्ने, जुन्या मध्यमबगाय आस्था आणि
प्रतिष्ठा, ऊर्थ्वमुखी दृष्टि हा सारा केरकचरा झटकून टाकून श्रमिक
वर्गाच्या खांद्यास खांदा भिडवून लढावयास सज्ज होईल यांत
शका नाही.
हा संक्रांतिकाल मात्र अतिशय यातनामय आहे. ज्या अर्थी
मराठी नवकाव्य मध्यमवर्गीयच लिहीत आहेत त्या अथी त्या
ठे क ७ ने क
वगांची'च मनश्थिति, वरील समाज संबंधांच्या संदर्भाने लक्षांत
९
User Reviews
No Reviews | Add Yours...