नीति शास्त्र प्रबोध | Niti Shaastr Prabodh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
23 MB
Total Pages :
445
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्तावना
आ आ अ. ग जह न
“ किं कमे किमक्भति । ? हा प्रश्न व्यवहारांत अनेक
प्रसंगीं उपस्थित होतो व पुष्कळ वेळां तो इतका कठिण
असतो कीं, भगवान श्रीकृष्णानीं गीतेंत सांगितल्याप्रमार्णे
“* कबयोडप्यत्र मोहेता: । ? म्हणजे विद्वान लोकहि. त्यानें
दिछ्मूढ होऊन जातात. नीतिशाखांतील पहिला महत्त्वाचा
प्रश्न हाच आहे. उचित, योग्य, चांगलें अथवा नैतिक कर्म
कोणतें, हॅ ठरवितांना मद्भुष्य त्याकडे अनेक दृष्टींनी अव-
लोकन करील. अँ केल्यानें कत्योला तात्कालिक झाभ
अथवा फायदा होईल तें उचित कर्म, असें या प्रश्नाचें
उत्तर अगदीं पहिल्यानं सुचेल. अशा रीतीने तात्कालिक व
क्षणिक ळाभाची कसोटी कर्माच्या औचित्याला लावणारी
विचारसरणी अप्रबुद्ध होय, असे अल्ुभवान्तीं समजून
येतें, व “यत्तदम्रेडमृतोपमम् परिणामे विषमिव ।? असेंच कम
उचित, असा निश्चय विचारानें ठरतो. तथापि क्षणिक फल.
प्रद कृत्यालाहि उचित समजणारी विचारसरणी सांपडते व ती
चार्वांकपंथी होय. “भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कछुतः ।?
म्हणून * त्रडण कृत्वा घृतं पिबेत् ।' असें मानणारा हा पंथ
होय. या नंतर सन्मागानें आचरण करून जगतांतील सवे
User Reviews
No Reviews | Add Yours...