हिंदी - सुमेरी संस्कृति | Hindi Sumeri Sanskriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hindi Sumeri Sanskriti by दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate

More Information About Author :

No Information available about दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate

Add Infomation AboutDaji Nagesh Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) वर मूळच्या सुमेर व अक्कड या दोन्ही प्रदेशांच्या मिळून बनलेल्या संयुक्त राष्ट्रास बंबिलोनिया असें नांव दिलें, म्हणून त्या कालच्या संस्तीस, सुमेरी खाल्डियन्‌ व बंबिलोनेयन अशा त्रिविध नांवांनी उल्लेखिलें जातें. या संस्कृतीच्या कांहीं विशेषांचें आपण आतां ओंडेथें अवलोकन करूं, प्रथ- मतः तेथील देवत्त्वाविषयक कल्पना काय होती तें पाहू. हें वणन 17. ४४. 10108 नांबाच्या लेखकाच्या 138] ४101018711 1611210 8पव 1991101095 0), 1४ ' या ग्रंथाच्या आधारें केलें आहे. विस्तारभयास्तव व मराठी वाचकांना इंग्रजी सूळ उतारे दुर्बांध होऊं नयेत म्हणून ते दिले नाहींत. तथापि त्यांचें भाषांतर शक्‍य तितके मूळाला घरून केलें आहे, इतकें वाचकांना आश्वासन देतो. “ या लोकांच्या देवांविषयीं विचार करतां असें दिसून येईल कीं त्यांचे सव देव विशिष्टगुणात्मक व प्रकातिदशक असून ते सव मानवदेहदधारी आहेत. मात्र ते शिगो चर नसत; तथापि ते स्वप्नांत दशन देत. केवळ देहटष्ट्याच नव्हे तर स्वभा- वाचेंहि ते माणसासारखे असत. ते जगांत थेऊन ब्यवहार करात, मानवांशीं संबध ठेवीत, व युद्धे व प्रेम करीत, जरी मानवांच्या मानानें त्यांचें सामथ्थ अथातच अम- -थीद असे, व त्यांच्या जवळ अपूवे व गूढ शक्ति असे, तरी त्यांच्या विषयीची र्‌कंदर कल्पना मलुष्याप्रमा्णेच असे, पुष्बळ वेळां सृष्टीतील निरानेराळ्या निसगे- शक्तांचींच तीं प्रतीके असत. नित्य उगवणारे सूर्य ब चंद्र, वाह्मणारा वायु, पडणारा थाऊस या सर्वांचे आंधश्ते देव त्यांच्यांत असत, व निसगेशक्तीच्या ठिकाणीं अस- हेली ही त्यांची देवत्त्व कल्पना लाक्षाणिक नसून सत्यस्वरूप होती. ' “ प्रथमतः एकंदर विश्वाचे त्यांनीं तीन मुख्य भाग कल्पिले आहेत: ते म्हणजे स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे लोक होत. स्वर्गातील राजा अनु हाय, शर्थ्वावरील बेल होय व पाताळांतील इभा हेय या पाहिल्या श्रेणींत।!लि त्रिमूतनिंतर दुसऱ्या श्रेणीत सिन्‌ अथवा चंद्र व शम्शू, अथवा सूय हे प्रमुख होत. प्रथम प्रथम सिन्‌चें महत्त्व अधिक असून पुढें शम्शलछा प्राधान्य मिळाले. शम्श, हा स्वगे व पृ्थ्वा यांचा राजा समजला जाऊं लागला, तो सव लोकांचें पापपुण्य अवलोकन कर्रात असतो, ( सत्या- मृतेदव पश्‍्यन्‌ जनानामभ्‌, ) या दोघांच्याच बरोबरीने पाऊस व मेघ यांचा आधि छाता रम्मान्‌ हा होय. याला विशेषतः बलदाता समजत असत व लढाईत प्रबळ योद्ध्यांच्या ह्याला रम्मान्‌च्या हृष्टयाची उपमा देत असत. यानतर थोड्याच कालांत या रम्मान्‌चे मडुंक या देवतेत एकीकरण झालें व रम्मान्‌चें महत्त्व कमी होऊन तें मडुकला मिळालें. त्या दृष्टीनें रम्मान्‌ व मुक यांची वरुण ब इंद्र या वेदिक देव- तांशी तुलना करण्यासारखी आहे. हँ मडुंकला मिळालेलें महत्त्व फार कालपर्यंत अबाधित राहिलं, याला असामान्य बल असून तो फार युद्धाप्रेय द्दोता, अशी कल्पना अन्ने, याचा परम मित्र नबू हा नेहमीं त्याच्या बरोबर साहचयांनें उल्लेखिला जातो था मईंकचा सर्वांत मोठा पराक्रम म्हणजे त्यानें केलेला तैमातचा वघ हा होय. तेमा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now