नीति शास्त्र प्रबोध | Niti Shaastr Prabodh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Niti Shaastr Prabodh  by दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate

More Information About Author :

No Information available about दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate

Add Infomation AboutDaji Nagesh Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना आ आ अ. ग जह न “ किं कमे किमक्भति । ? हा प्रश्न व्यवहारांत अनेक प्रसंगीं उपस्थित होतो व पुष्कळ वेळां तो इतका कठिण असतो कीं, भगवान श्रीकृष्णानीं गीतेंत सांगितल्याप्रमार्णे “* कबयोडप्यत्र मोहेता: । ? म्हणजे विद्वान लोकहि. त्यानें दिछ्मूढ होऊन जातात. नीतिशाखांतील पहिला महत्त्वाचा प्रश्न हाच आहे. उचित, योग्य, चांगलें अथवा नैतिक कर्म कोणतें, हॅ ठरवितांना मद्भुष्य त्याकडे अनेक दृष्टींनी अव- लोकन करील. अँ केल्यानें कत्योला तात्कालिक झाभ अथवा फायदा होईल तें उचित कर्म, असें या प्रश्नाचें उत्तर अगदीं पहिल्यानं सुचेल. अशा रीतीने तात्कालिक व क्षणिक ळाभाची कसोटी कर्माच्या औचित्याला लावणारी विचारसरणी अप्रबुद्ध होय, असे अल्ुभवान्तीं समजून येतें, व “यत्तदम्रेडमृतोपमम्‌ परिणामे विषमिव ।? असेंच कम उचित, असा निश्चय विचारानें ठरतो. तथापि क्षणिक फल. प्रद कृत्यालाहि उचित समजणारी विचारसरणी सांपडते व ती चार्वांकपंथी होय. “भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कछुतः ।? म्हणून * त्रडण कृत्वा घृतं पिबेत्‌ ।' असें मानणारा हा पंथ होय. या नंतर सन्मागानें आचरण करून जगतांतील सवे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now