कांहीं म्हातारे | Kaanhin Mhaataare

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaanhin Mhaataare by विठ्ठळराव घाटे - Viththalrav Ghate

More Information About Author :

No Information available about विठ्ठळराव घाटे - Viththalrav Ghate

Add Infomation AboutViththalrav Ghate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कांहीं म्हातारे व एक म्हातारी च. ४” सि नी. आ चे > १७. रा चे. आच. च. छे र अ... आचि. च चि, चिक, आ अ... चिकी नि सी. अरी टी शीं ली, नि. आचि, 48 च. आ, च. चि. आ स८ आ य प्रार्थना केली. प्रार्थनेच्या अखेर बुवा म्हणाले, ** परमात्मन्‌, समाजाचें कार्य हातून घडण्यास आम्हाला इच्छा दे, शक्ति दे. तुझ्या नामाचा आमच्याकडून सर्वत्र प्रसार होऊं दे. शांतिः ! शांति: ! शांतिः ! ?' नंतर खोल अगदीं खोल अस्पष्ट तुटक स्वरांत * तमसो मा ज्योतिर्गमय ? म्हणाले. माझ्या डोळ्यांसमोरून त्या घाणेरड्या खोलींताल तो घाणेरडा म्हातारा नाहींसा झाला. हिमालय ओलांडून येणाऱ्या पहिल्या आर्यांचे सूर्याचें मंत्रोचारपूर्वक आवाहन मला ऐकूं येऊं लागलें. नेमिषारण्यांत गायिलेला सामवेद माझ्या कानीं पडला. म्हातारबुवांना नमस्कार करून मी जिना उतरून खालीं आल. बुवा दाराला घरून जिन्यावर उभे होते, फडक्याने डोळे पुसून ते म्हणाळे, “* विठ्ठलराव, समाज---पमाजाला विसरू नका. * मृत्यु आ वासून समोर उभा होता. तरी केवढा ,हा अदम्य आशावाद ! परवां मी परत पुण्याला गेलीं. मंदिरांत बुवांची जागा रिकामी ह्ॉती !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now