पहिळी ळाट | Pahili Laat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पहिळी ळाट  - Pahili Laat

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नब लिखाण गोंड असूनही विलक्षण नाविन्याच्या अभाबी रसिकांना किंचितू सपक वाटतें ! भः भः अ पण संपूणे नाबीन्य ही वाचकांच्या दृष्टीने जबढी इ तेवढीर लेखकाच्या दृष्टीने आंबेशय अवघड अशी गोष्ट आहे. लेखकाची व्यक्ति मत्ता ही कांही पातळांची पॅशन नव्हे कीं ती. वर्षसहामहिन्यांत सहज बदल शकेल. आनुवंशिक संस्कार, बालपणीचे अनुभव, शिक्षणाने निमीण केलेल व्येये, बिविध वाचनाचे अंतमेनावर झालेले परिणाम, परिस्थितीचे पडसाद. इत्यादिकांच्या मिश्चणामुळें लेखकाच्या प्रतिभेला एक विशिष्ट स्वरूप प्रा झालेलें असतें. त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या आशा आकांक्षा, त्याच्य भावभावना, त्याचें सामाजिक तत्वज्ञान, त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन य॒ साऱ्या गोष्टींनी त्याची व्यक्तिमत्ता सञजीव झालेली असते. दही व्यक्तिमत्त मेणासारखी मऊ नसते; तर लोखंडासारखी कठीण असते. लोखंड अतिशय तापविल्यावांचून जसें वितळवितां येत नाह, त्याप्रमाणे अत्यंत मोठ्या व प्रक्षेमक अशा अनुभवांखेरीज लेखकाच्या व्यक्तिमत्तेंतही कांतिकारक बदल घट्टन येत नाही, त्यामुळें लेखक बिकासशील असला तरीही त्याच्या स्व लिखाणावर एकप्रकारच्या सारखेपणाचा छाया पसरळेली दिसते. या सारखे पणाबद्दल पदोपदी तक्रार करणें म्हणजे कलेच्या निर्मितीबह्दळ व कला काराच्या व्यक्तिमत्तबद्ुल अज्ञान व्यक्त करण्यासारखे आहे. वामनरावांच्या कादंबऱ्यांतलीं पात्रें चिंतनशील नसलीं तरच नवल ! फडक्यांच्या सृष्टींतील नायकनायिका प्रणयव्याकुल अथवा विरहविव्हळ झाल्या नाहींत तरच आपल्याला आश्रय वाटेल ! उद्यां बरेरकरांनी एखादी 'सिंधू' निर्माण केली तर रसिकांना ती त्यांची दत्तक मुलगी वाटण्याचाच अधिक र॑ व आहे. कालिदास, भवभूति आणि शूदक किंवा शॉ, गॅल्सवर्दी व सा, ५- ” मर्यादा र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now