ळव्हाळीं | Lavhaalin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lavhaalin by भवानीशंकर पंडित - Bhavanishankar Panditविष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

More Information About Authors :

भवानीशंकर पंडित - Bhavanishankar Pandit

No Information available about भवानीशंकर पंडित - Bhavanishankar Pandit

Add Infomation AboutBhavanishankar Pandit

विष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

No Information available about विष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

Add Infomation AboutVishnu Bhikaji Kolate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
झाले, त्यावेळी दिसून आले. प्रकृत पुस्तकांत आरंभींच घातलेली “ मिक्षान्देहि १ ही त्यांची एक गीवाण कविता व सुरवातीच्या कवितांचा संस्कृतप्रचुर घाट, या सत्याची साक्ष देण्यास समर्थ आहेत. १९२५ सालीं प्रवेशपरीक्षा पसार झाल्यावर ते आगामी दिक्षणासाठी यथील मॉरिस कॉलेजांत प्रविष्ट झाले. याच सुमारास त्यांचा व माझा परिचय झाला. समवयस्क, समव्यसनी व सहपाठी ह्मणून लवकरच आमच्या परिच्याचें रूपांतर सांद्र स्नेहसंबंधांत झाले, त्यांनी व मीं सहा वंधे एकमेकांच्या साहचयात काढली. या अवधींत आह्लीं दोघांनी मिळून बराच वेळ कात्रयशास्त्राविनोंदांत घालाविला. कोलते यांनी बहुतेक सर्व कत्रित! याच काळांत लिहिल्या आहत. १९३१ साली ते एम्‌. ए. एल एल. बी. झाल, व लगेच त्यांस उमरावती येथील किंग एडवडे कालेजांत मराठी [विषयाच्या अध्यापकाची जागा मिळाली. आज दोन वर्ष त तेथेव अध्ययनाचे व अध्यापनाचे कार्य करीत आहत. मात्र, आलिकडे त्यांचें लक्ष्य गद्य- लेखनाकडे विश्षेप वेधले असल्यामळे, त्यांच्या हातून फारच तुरळक काव्यरचना होत असते. भि ह परंतु त्यांची काव्यनिभिती अलिकडेच खंडित झाली आहे अस नाही. ती पूर्वीपासूनच विविध व विपुल नाही. याला कारण त्यांचा बुद्वेप्रधान स्वभाव असावा. कोणताहि प्रसंग पहातांच त्याने हलण्या- इतकें त्याचें हृदय हळुवार खास आहे; परंतु त्यांत उद्‌भूत झालली भावना शब्दरूपाने बाहेर पडते न पडते तोच [रीचे एथक्करण करण्या- इतपत त्यांची बुाद्वे तीबत्र आहे. त्यामुळे भावनेला पहिल्या उसळी- खं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now