श्रीचक्रधर चरित्र | Shriichakradhar Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriichakradhar Charitra by विष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

More Information About Author :

No Information available about विष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

Add Infomation AboutVishnu Bhikaji Kolate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना ७ छेखकाने उत्तरार्धाची काळगणना लिहून ठेवलली आढळते, पोथीचे हस्ताक्षर अतिशय सुंदर व वळणदार आहे. पाहण्यासारखे आहे. फ॒ प्रतः- श्री गोपीराजप्रंथत्षग्रहाल्यातून मिळालेली उत्तरार्ध लीळांची ही पोथी सकळ लिपीत लिहिलेली आहे. हिची आरंभीची व शेवटची बरीच पाने फाटलेली आहेत. तथापि उत्तरार्धातील सर्व लीळा ( मधल्या काही लीळा सोडून ) तीत आलेल्या आहेत, पोथीची बांधणी नीट न झाल्यामुळे पाने उलट सुलट लागलेली दिसतात, लीळांच्या शेवटी समातिलेख नाही. तथापि पोथी तीनशे वषांची तरी प्राचीन असावी असे वाटते, ब॒ प्रतः- श्रीगोपीराजप्रंथसंम्रहाल्यातील उत्तराध लीळांची ही पोथी सकळ लिपीत लिहिलेली असून तिची आरंभीची काही पाने फाटलेली आहेत, त्यामुळे पहिल्या ८ लीळा काळाच्या भक्ष्यश्यानी पडल्या आहेत. पोथी बरीच जीण झालेली असून उत्तराधेलीळाच्या शेवटी पुढील समाति- लेख आढळतो : “शके १५३१ शाघारन छवछरे वेशाग्य पूर्णवा शुक्रवारे सेगाव नामे नगरे तत्रस्थाने उत्तराचे लीळा समास ॥ ५९० ॥ लीखक पाठकयो ॥ तळेग्राम कृष्ण दामचे हस्तक्षर आणि तट्याचेंचि पुस्तक || * ॥। भ प्रत :- महंत श्री साधेराज महानुभाव, रितपुर, यांच्याकडून ही उत्तराचे लीळांची पोथी मिळालेली असून ती सकळ लिपीत वळणदार हस्ताक्षरात लिहिलेली आहे. “इति उत्तरा लीळा संपूर्ण समास १ झाल्यावर अज्ञातलीळा, श्रीकषष्णलीळा व सह्याद्रीच्या लीळा या पोथीत लिहिलेल्या असून त्यांच्या शेत्रटी पुढील समातिलेख आहे : “ सवत १७ से ७४ सके १६ से ४० हेमलबी संवत्सरे भाद्रपद वद तीज सुक्रवारीं तद्दीनीं लीखन समात्त ” या पोथीतील मजकूर व ब प्रतीतील मजकूर जवळ जवळ सारखा आहे. त्यामुळे ब प्रतीप्रमाणेच ही भ्र प्रतहि तळेगावकरीच होय हे उघड दिसते, शिवाय विशेष हे की काही लीळांचे क्रम खेरीज करून या दोन्ही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now