काव्य कुसुम कळिका | Kaavya Kusum Kalika

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : काव्य कुसुम कळिका  - Kaavya Kusum Kalika

More Information About Author :

No Information available about यशवंत सदाशिव कोरेकळ - Yashvant Sadashiv Korekal

Add Infomation AboutYashvant Sadashiv Korekal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मदीय हितसाधनी सतत घालवी काळ जी । तिच्याप(दे निमग्न की सतत राहणे त्यागुनी । कशास डबकी बघू सुगम सोडुनी स्वचुनी ॥२॥ कुणी तरि म्हणे असे ' कितिक आज राष्ट्रे जगीं। सभाग्य-तरि आजही म्हणावि हें महाराष्ट्र कीं तिथंच तव जन्मही-असुनि मातृभाषा तुझी जिला विवुध मानिती म्हणाविते महाराष्ट्र जी ॥४॥ अमूल्य बघ हे हिरे दवडितोसि निश्वास जे । करी हरण ती जरा तुजचि न्यावया जी सजे ॥ विकोश करण्या तुळा टपत काळ हा तस्कर । तुझे असुनि होतसे परि दुज,ख श्रेयस्कर ॥ ५॥ तुझ्यावरि गमे कृपा स्फुरणदेवतेची जनीं । तदीय यदा गाइ रे सतत ते स्वभाषतुनी ॥ त्वरेच विसरी कसा गतकृती अतांपासुनी । तप उगिव दोन कीं दवडिलीं असे वाटले । प्रसून परकीय ज तव पदी बळे वाहिले ॥ * परकीय प्रसून ?” म्हणजे कवीने फारशी किंवा ऊर्दू भाषेंत केलेली काव्यरचना. बारा वर्ष लागलीं व कितीहि श्रम पडले तरी हरकत माही पण आपण उर्दू भाषेंत एक मोठा “दीवान १ (पर्शियन वर्णाक्षर प्रासांतून क्रमाने लिहिलेल्या अनेक कवितांचा संग्रह) लिहू अशी कवीनें प्रथम ईर्ष्या धरिली होती. पण वरीलप्रमाणे, स्वभापेंतच काव्यरचना करण्याची स्फूर्ति मनांत जाग्रत झाल्यावर, संकल्पित “दीवानाची १' रचना अर्धी आधिक पुरी झाली असूनद्दी कवीनें निश्चय केला कींः--- बघेन नच त्या पुनः चुकुनिही न कीं पाहिले । त्वदीय पाद एकदा मम खुचित्त ज वेघले ॥ तथापि, कवीला चिंता पडली कीं, आपण इतक्या उद्षीरां जी स्वभा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now