अंधारांतीळ ज्योत | Andhaaraantiil Jyot

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अंधारांतीळ ज्योत  - Andhaaraantiil Jyot

More Information About Author :

No Information available about नाना अभ्यंकर - Nana Abhyankar

Add Infomation AboutNana Abhyankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डावीकडे एक स्टूल. डाव्या बाजूला खालीं एक मेज. त्याच्यामागे एक स्टूल. मेजाच्या उजवीकडे दारूच एक जुनाट पिंप, डावीकर्डाल दरवाजा स्वयंपाकघराकडे जातो. उजव्या बाजूच्या खालीं एक खिडकी, खिडकीखाी एक बाक. डाव्या बाजूला वर एक दगडी. तिच्यासमोर एक बाक. डाव्या बाजूला वरच्या कॉंपर्‍्यांत एक स्टूल. दोगडी व उजवीकडील दरवाजा यांच्यामध्ये आणखी एक बाक. मधल्या बाकावर बेन मॅटालिंग बसलेला असतो, निनिअन एडवडूस व न्यायमूर्ति बाउलिंग ग्रीन प्रवेश करतात. त्यांच्या मागोमाग जॉश स्पीड येतो. जोशचा जामानिमा व्यवस्थित असून तो शांत, गंभीर, विचारी असा दिसतो. बाउलिंग हे कांहींसे वयस्क, आडव्या बांध्याचे व सुटलेले पण सभ्य असे दिसतात. निनिअन तरुण देखणा आणि सुखवस्तु दिसतो. बाउ(लिंग : (उजव्या बाजूळा वरच्या मेजाजवळ जाऊन) हाच तो स्तलीज पथिकाश्रम, बरं का एडबड्स्‌ ! हा म्हणजे अगदीं कांहीं *परंतु यासम हा-'* असा आहे असं नव्हे-पण छान आहे. (जोश डाव्या बाजूच्या दरवाजा[कडे जातो. निनिअन बाडालिंग गेलेल्या टेबलाच्या उजव्या बाजूला जातो.) निनिअन : त्याचं कांही वाटायला नको तुम्हांला ! कुठंहि गेल तरी व्हिस्की. ही पातळच असायची--- जाह : (हांक मारतो.) मिस्‌ रतलीज-- अन १ (दारांत उभी राहून ) काय मिस्टर स्पीड ? जाश : एच लिंकन दिसला का तुला कुठे ! अन : नाहीं. खालीं कसला तरी खेळ पहात राहिले असतील ते ! जाश : (बाउलिंगकडे वळून) एबला बघून येतों मी-दिसला तर घेऊनच येता त्याला. लिनिअन : ते ठीक आहे जॉश. पण सूर्य मावळायच्या आंत आपल्याला स्प्रिगफील्डला परत जायचं आहे हें मात्र विसरे नकोस. (जॉश जातो.) बाउलिंग : (बेनकडे पाहून) कसं काय बेनकाका ! बस ना एडव्डसू- ( दोघेहि बसतात )




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now