खडकांतळे पाझर | Khadakaantale Paajhar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : खडकांतळे पाझर  - Khadakaantale Paajhar

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खडकांतळे पाझर ८ जाऊन एका आण्याचा * सिंगल? सुद्धा कधीं घेतल्याचं महा आठवत नव्हतं. सुमाच्या ओषधोपचारासाठींच या रकमेचा विनियोग झाला पाहिजे, तिला कांहीं कर्मी पडूं देतां कामा नये, असा माझा कटाक्ष होता. परत धरीं जातांना डॉक्टरची बिलं अन्‌ इतर खच भागून जर पांच-पन्नास रुपय राहिले तर त्यांतून इंदूला एक सुंदर लुगडं घेऊन द्यायचं, हें मात्र मीं मनाशीं ठरवून ठेवलं हॉतं. दिवसामागून दिवस जात हाते. भाद्रपद महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला होता. पण सुमाच्या दुखण्यांत मात्र तिळाएवढाहि फरक पडला नव्हता. उलट ती पूर्वीपेक्षा अधिक खंगली होती. औषधाचे घोट घशाखाली सारखे उतरत होते; पण ताप चढायचा ता चढतच हाता. “कधीं बरी होणार मी?” हा प्रश्न कितीतरी वेळां ती मला विचारी. डॉक्टरनी बाळाला अंगावर पाजण्याची तिला बंदी केली होती. त्यामुळें कधीं एकदा बरी होईन अन्‌ बाळाला परत पदराखालीं घेईन असं तिला झालं होतं. मी तिच्या जञर हृदयांत आहोचं वारं भरीत होतो. आपल्या शब्दांचा तेवढासा परिणाम होत नाहीं असं दिसून आलं कीं, डॉक्टरांच्या नांवावर कांहीं वाक्यं दडपीत होतों. आणि सरतेशेवटीं सगळ्या अपेशाचं खापर मार्थी फोंडून घ्यायला हवा बिचारी तयारच होती. मी तिला म्हणें. “ अग, ही हवा पाहिलीस ना कशी कुंद आहे ती! त्यांत आणखी सा(खी पावसाची स्पिरिप. आजारी माणसाला बरं वाटायचे का दिवस आहत हे! जग उघडीप पडूं दे. नवरात्र उजाडूं दे. म्हणजे मग पहा. आपआप तुझा ताप हळूहळू कर्मी व्हायला लागेल. दिवाळीला घरीं अन्‌ भाउबिजेला भावाची वाट पहात दारीं---” पण अशा रीतीनं तिला उमेद आणीत असतांना मी मात्र अंतयामी कट्टी होत होतां. उत्साहाचं हें नाटक करूं लागलों की आतांझा माझ्या भिवाला यातना होत होत्या. माझी ही मनःस्थिति उघड करून मीं एक दिवस डॉक्टरना विचारलं देखील.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now