प्रणयि माधव | Pranayi Madhav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रणयि माधव  - Pranayi Madhav

More Information About Author :

No Information available about वामन शास्त्री - Vaman Shastri

Add Infomation AboutVaman Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पकरण पहिले. ण अस खात्रीपूर्वक सांगतां येत नाहीं. कारण एक ठिकाणीं बहत दिवस सहवास झाल्यांनें ल्यांला परस्परांच्या स्वभावाची वगेरे चांगली मा[हेत। झाली होतीं. तेव्हां अथात विद्याभ्यास पुरा झाल्यावर ह्या कुमार आणि क्षुमारिका ह्यांच्या मै- त्रीला स्त्री-पुरुषत्वाचें रूप मिळण्याचा बराच संभव होता व अशा प्रकारची उदाहरणें प्राचीन इतिहासांत पुष्कळ उपलब्ध हात असून द्या गोष्टी मानवी स्वभावाच्याही विरुद्ध आहेत, असें नाहीं तात्पर्य, देवरांत व भ्रारिस आणि कामंदकी व सोदामिनी यांचा यावेळीं संकेत ठरून विद्यार्थिद- शतून पकड गेल्यावर त्यांचा विवाहसंबंध घडला असता; पण हे कुमार आणि कुमारिका यांचे पढच्या स्थितीच्या संबंधाचे विचार परस्परांशी अगदीं विरुद्ध होते ह्मणजे देवरात आणि भ्रारिवस हे उभयतां चांगले विद्वान होऊन घरदांर संसार करावा व लोकांत मानमान्यता मिळवावी, अशा विचारांत निमप्र असन ह्यांची प्रवत्ति- माग[वर (विशेष आसक्ति होती; व कामंदकी आणि सौदामिनी या दोघींला संसाराची कटकट नको होती. वि-द्याभ्यास पुरा झाल्यावर इश्वरसेवंत व इतर परोपका- राच्या कृ्यांत काळ घालवून आयुष्याचं सार्थक कर्वे असा ल्यांचा दृढ निश्चय झाला होता. याप्रमार्ण दोघां कुमारांचा प्रश्त्तिमार्गाकडे, व दोघीं कुमारिकांचा निर्वात्तमार्गाकडे विशेष ओढा होता. दिवसंदिवस तीं प्रौढ होते चालली होती व यावेळीं .. त्यांच्या वतेनांत कांहीं विशेष प्रकारचा हेतु उत्पन्न हो- ण्याचा संभव असतांही--आयुष्याचे पुढचे दिवस घालवि-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now