जीवनयोग | Jiivanayog
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
80
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्वावना ११
मनूंतील “नवा शिपाई? असल्याचें त्यांनीं घोषित केलें. या महनीय
कार्यामुळें केशवसुतांना “मराठी काव्यांतील नवयुगप्रवर्तक' अशी साथे
पदवी मिळाली. केशवसुतांचें हं ध्येयस्वम अद्यापि मूतावस्थेला आलें
नसल्यामुळें केशवसुतांचे कार्य अद्यापि अपुरेच राहिलें आहे. या
ध्येयस्वप्नाच्या सिद्धतेसाठीं सामाजिक जीवनांत असंख्य क्रांतिकारक
निमौण झाले पाहिजेत. त्यासाठी साहित्यानें समाजाचें सतत माग-
दर्शन करीत राहिले पाहिजे. महाराष्ट्रांत अलीकडे केशवसुतांची
महती नाकारण्याचाच प्रातिगामी प्रयत्न सुरू झालेला दिसतो.
काळाबरोबर पुढें जाण्याचें सामथ्ये उरलें नाही म्हणजे प्रतिगामी
संप्रदाय निमाण होतात. आजच्या मराठी साहित्यांत केद्यवसुतांचा
सामाजिक ध्येयवाद माग पटून विलासिता, जातीयता, प्रांतीयता
इत्यादी रोगट प्रवृत्तींचा प्रादुभाव झाल्याचें दिसत आहे.
“ ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,
तेच पतित कीं अ आंखडिती प्रदेश साकल्याचा !
खादाड असे माझी भूक,
चतकोरानें मळा न सूख;
कूपांतिल मी नच संदूक;
मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मछा साहे !
हे केशवसुतांचे उद्गार आजच्या संकुचित साहित्याच्या घोषांत बुडून
जातात कीं काय, अशी भीति उत्पन्न झाली आहे. या वेळीं जीवन-
योगातील
समग्र मानव्य धरून चिंतनी
यराचरी देखुन एकरूपता,
न जोवरी आंतरराष्ट्र-जीवनी
सहिष्णुता तोंवरि कावे द्यांवता १
भे क क
User Reviews
No Reviews | Add Yours...