पिंपळ पान | Pinpal Paan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
274
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
कुसुमाग्रज - Kusumagraj
No Information available about कुसुमाग्रज - Kusumagraj
रा. शं. वाळिबे - Ra. shan. Valinbe
No Information available about रा. शं. वाळिबे - Ra. shan. Valinbe
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२९१३ ऑक्टोबरमध्ये लिहिली. या कवितेच्या शेवटी “ केशवपुत्राचा महद्यूर
* गोविंदाग्रज ? चेला सच्चा ”? असा ट्यांनी स्वतःचा उल्लेख केला आहे. गडकऱ्यांच्या
मनावर केद्यवसुतांच्या * तुतारी 'चा किती मोठा प्रभाव होता याचे प्रत्यंतर “दसरा *
या कवितेत दिसून येईल. समाजातील अनेक विचित्र विसंगती, दृष्ट रूढींचे घोर परि-
णाम, खोट्या धमकल्पना आणि नीतिकल्पना, ठराविक चाकोरीत राहण्याची समाजाची
वृत्ती इत्यादी गोष्टींवर कठोर टीका करण्यासाठीच गडकऱ्यांनी * स्मद्यानातले गाणे *
आणि “घुबडास*? या कविता थेट “तुतारीच्या ? वळणावर लिहिल्या.
गडकऱ्यांच्या काब्यसंसाराची सुरुवात अशा प्रकारे “तुतारी ”च्या अनुकरणाने
झाली हे खरे असले तरी १९१२ ते १९१४ या तीन वीच्या काळात स्वेंर कल्पना-
विलासाने नटलेल्या काही कविता त्यांनी लिहिल्या. “राजहंस माझा निजला? ( जुले
१९१२ ) * प्रेमपाठ ? (सप्टेंबर १९१२ ), *चिमुकलीच कविता? (सप्टेंबर १९१३),
अरुण ? ( सप्टेंबर १९१४ ) या त्या कविता होत. - प्रेमसंन्यासा ?तील स्वेर कल्पना-
बिलासाचा आणि अलंकारप्रचुर द्देलीचा फार मोठा प्रभाव या काळात गडकऱ्यांच्या
मनावर होता. अशा प्रकारच्या शैलीचे उत्कृष्ट उदाहरण “राजहंस माझा निजला
ही कविता होय. या कवितेचा भर परंपरित रूपकांवर आहे. पहिल्या कडब्यापासूनच
कवीने रूपकांची पखरण केली आहे. पण सुरुवातीची रूपके आशयाशी एकजीव झाली
असल्यामुळे आकषक झाली आहेत. यानंतर मात्र *राजहस? या शब्दाशी निगडित
असलेल्या अनेक सहचारी कल्पना परंपरित रूपकांमधून व्यक्त झाल्या आहेत. आपला
आशय परिणामकारक रीतीने बिशद करण्यापुरताच रूपकांचा उपयोग करून घ्यावा
आणि मग त्यांचा मोह सोडून द्यावा हे तारतम्य कवीला उमजले नाही. राजहंस
मानस सरोवरात असतो; *मानस? या शब्दाचा मन हाही अर्थ आहे; मानस
( म्हणजे मन) हेच कोणी मानस सरोवर हे रूपक स्फुरताच प्रेमरूपी जल, त्या
जलाच्या लाटांवर पोहणारा राजहंस, मोत्यांचा चारा, शिंपा, त्या शिंपांमधील अक्न
हेच कोणी मोती--इत्यादी रूपकांची ष्टी झाली. पण एवढ्याने कवीचे समाधान झाले
नाही. मौक्तिकसुमणि ही कल्पना स्कुरताच अश्रंची माळ ही दुसरी कल्पना स्फुरली
या अश्चुमालेची वैजयंती माळेशी सांगड घातली गेली. वैजयंतीमुळे बेकुंठेश्वर विष्णूची
कल्पना सुचली. यामधूनच बेैजयंतीमधील कौस्तुभ रत्नाची कल्पना, आणि त्या कौस्तुभ
रत्नाच्या कांदणाची कल्पना इत्यादींचा उदय झाला. राजहंस हा अश्चरूपी वैजयंती
माळेतील कोस्ठुभ ठरला आणि मातेचे ह्दय हे त्या कौस्तुभाचे कोंदण ठरले. रूपकांची
स्वेर पवरण या कवितेत झाली असल्यामुळे तिच्यात हळुवार भावनांच्या आविष्करणाला
स्वाभ[विकच पायबंद बसला आहे. तरी सुद्धा चार ते सात या कडव्यांमध्ये परंपरित
€८
User Reviews
No Reviews | Add Yours...