माहेर | Maaher

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : माहेर  - Maaher

More Information About Author :

No Information available about अरविंद गोखळे - Arvind Gokhale

Add Infomation AboutArvind Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नन जल नन” चमन आन: > 4 न ितीपिचि भट . अ कम ११ माहेर शरमून शांत झालेली वेल कितीतरी वेळ उदास उभी होती. जखमेमुळे पोटात जरा डुचमळलें गेलें. नव्या कोंब्राची वाढ जरा वेळ थांबली. फिष्ट पदार्थांची पाठवणी झाली. दोन मुळ्यांनी आणिक पाणी पिऊन घेतलें. लेप लावून जखम जराशी बुजल्यावर सुटकेचा श्वास सुटला. भिंतीवर वाढणाऱ्या कोमल खांदीला हवा तसा वाक आला, विटेचा खडबडीत भाग तिन पक्षा वेढून घेतला. परागसिचनाने प्रफुल्लित झालेल्या टपोऱ्या कळ्या गरोदर स्त्रीसारख्या डोलदार दिसूं लागल्या. टोकाटोकारची लहान मुलाच्या तळव्या- सारखी दिसणारी तांबूस पाने कढत वाऱ्यावर वाढूं लागलीं. अन्‌ हिरव्या परकरात लपेटलेली एक कोवळी कळी पांढऱ्या सार्डीत प्रविष्ट झाली. अन्‌ हा सारा संभार साभाळणारी वेल वहिनींच्या संसाराकडे आसासून पाहात होती. त्या संसाराशीं, त्या माणसाशी ती विलक्षण समरस झाली होती. पण त सारं जग शांत होते. नि हिला काही सुचत नव्हत, करमत नव्हते !... रस्त्यावरून रमत जाणाऱ्या फेरीवाल्याकडे, हलके हलके फिरणाऱ्या मनोऱ्या- वरील काय्याकडे, अन्‌ त्याहून सथ प्रवास करणाऱ्या सूर्याकडे, ती केविलं- वाण्या नजरेन पहात होती. कायमचे एका जागी जन्मभर उभ राहाणे एक वेळ परवडेल, पण उकाड्याने भरलेली ही भयाण दुपार दूर राहून दव अशक्य होते, असह्य होते ! इतर वेळ एका जागीं उभे राहिलं, तरी निदान वहिनी दिसतात, कुंदा जवळ येते, सई...पण ह्या दुपारी, दूर राहून. . . एक एक आठवणीनी वेल व्याकुळ झाली. माहेरच्या आठवणींनी वहिनी व्याकूळ होतात तझी ! वाटलं, वहिनी कर्धीमधी अइ ढाळतात तर्शी सारी पाने ढाळून टाकार्वीत-- अन्‌ मग कारही काळ तिचा जीवनव्यापारच थांबला. मुळें शोषणक्रिया करेनात, अननलिका तशाच थब्चकल्या. पाने नि्जीवपणे लोंबूं लागलीं नि हरितरंजक द्रव्य लोळागोळा होऊन पिवळे पडले, वळणारी अंगलट झुकाडया घेऊं लागली, कळ्या फिक्या दिसूं लागल्या, थोंघावणारे भुंगे न थाबतां निघून गेले.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now