आमोका उर्फ् वेडापिसा ३ | Aamok Urpha Vedaapisaa 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aamok Urpha Vedaapisaa 3 by न. का. घारपुरे - N. Ka. Gharpure

More Information About Author :

No Information available about न. का. घारपुरे - N. Ka. Gharpure

Add Infomation AboutN. Ka. Gharpure

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आहेरावरील आच्छादन--- > अ नाम आ 8 आह आह आही 19 (कण. आ. 13“ 18 ह 6 भल अ आ 8 आ 7 अ आ व आ आ अ सुविद्य व परदेशांतून जाऊन आलेले पुष्कळ सुशिक्षित लोक आपल्यांतील रूढ धार्मिक आचार पूववत्‌ पार्ळात असलेले दिसतात. असे करण्यांत तात्विक श्रद्धेपेक्षां मनाची सुसस्कृतता व आपल्या रूढ आचाराविचारांविषयींचा स्वाभि- मानयुक्तर आदर व आपलेपणाची भावना या दोन गो्टचें आधिक्य विद्येष दिसून येते. त्याप्रमाणे आमचे मित्र प्रो. डॉ. घारपुरे यांनीं मला त्यांच्या प्रस्तुत पुस्तकास प्रस्तावना- रूप चार शटर लिहिण्याची कामगिरी सांगितली. त्यांतही माझ्या- मते प्रस्तावनेच्या रूढ प्रघाताबद्दल्चा औपचारिक आदर व माझ्या स्वतःबद्दल त्यांना वाटणारा मित्रत्वाचा आपलेपणा, या दोन भावनांच्याच प्रेरणेचा अंद्य प्रमुखपणाने दृग्गोचर होतो; म्हणून मीही आपली कामगिरी मोठ्या आनंदाने खालीं थोडक्यांत बजावतो. “आमोक' ही छोट्या कादंबरीवजा असलेली गोष्ट साताहिक सकाळांत क्रमशः प्रसिद्ध होत असतांना कित्येकांच्या नजरेख[ळून गेली असेल; तथापि अश्या निर्यामत वाचकांची संख्या प्रायः रे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now