मराठी वाड्मय | Marathi Literature
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
116
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about यशवंत खुशाळ देशपांडे - Yashvant Khushal Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(
न
प
व
4
ग्
क |:
तः
र”)
ही
श
त्यांचा स्नेह आहे. ' डॉक्टर भांडारकर यांनीं त्यांचे विषयी ह्मटले आहे. “ हे
मेघावी, बहुश्रुत, विशद बुद्धिशाली पुरुष आहेत. त्यांना पुष्कळ संस्कृत
ग्रथांची, विशेषतः पुराणांची माहिती आहे. मनवीन एखादी गोष्ट यांच्या पुढे
आणळी असतां त्याची साधक बाधक प्रमाणें ते तात्काळ समजतात. आणि
त्या विषयी योग्य निणेय करितात. त्यांच्या मध्ये निरभिमानता, सुजनतः वरे
गूण विदेर्षे करून बागतात. या सवव गोष्टींवरून ते माझ्या पूर्ण आदरास
पात्र झाळे आहेत. ”' बील एकाच उतान्यावम्हन महंत मजकुराच्या योग्यतेची
करपना हाइल.
महंत. श्री दत्तराज यांनीं महालुभावांच्या ग्रंथांसंबंधानें ४पू्व कामगिरी बजा-
(वेली असून त्यांचं नांव महानुभावांच्या वडमयांत अमर झालें आहे. तथापि
जुन्या पिढीतील गोप्यग्राहक महानुभाष मडळी त्यांना सुप्तरहस्यपरिस्फेटाच्या
दोषांत खेचन्यास कमी“करीत नाहीं. तरीहे ते योग्य जनांस ग्रंथाविषयी
माहिती निरलसपणें देवात. . सरासरी तीस वर्षीपासून धर्मग्रथांचा संग्रह
करण्याचं त्यांनी कार्य हातीं घेतलं आहे. नथ ग्रंथ हस्तगत होण्यासारखा
नसेल तेथ त्यांना तो स्वतः हातानं उत्तरुन घेतला अहे. कित्येक ग्रथ
अडाणा भाषकांच्या जवळून आणि कालाच्या जबड्यांतून काढतांना त्यांना
अत्यत पश्श्रिम्र करावे लागले. विठभेस्थ पंडीत शारंगधर महानुभाव पुसंदकर
यांनी ! ५ व्या शतकांत लिहिलेली भगचद्गाते वरील केवल्यदीपिका नांवाची
सस्कृत टाक! तूत अशी एका रद्दी कागदांच्या गठ्यांत मिळाली. आणखी
एक जुनी पोथी ( गोपाळ पेड्ीत कृत द्वाब्रिंलक्षण या बरीळ पंडीत भीष्माच म
कृत माहाराष्ट्र टांका गद्य) मिळविण्यबद्दहची हकीकत वशेष प्रदासर्नाय
आहे. तिची विस्कळीत पान एका बाईच्या घरून उतरंडीच्या फुटक्या
महक््यांना सांवण झणुन लाविलेळी तर फाटक्या डाल्याच्या बुडाला अडकण
ह्मणून लावलेली अशीं त्यांना मिळाडी. अशा तऱ्हेने दीघेद्योग करून महंत
श्रा दत्तराज या पञजाब दशीय महाल्यांनीं ग्रंथ मिळवून बराच संग्रह केला
आहे; व प्रथ सग्रहाच कायं हल्लाहे सुरू आहे. त्याच सग्रहापंकां काहीं ग्रथ
_ माहूर यथ त्यांचे श्री देवदवेश्वराचे मदिरांतीळ मठांत आहेत; कांही. चांदूर
User Reviews
No Reviews | Add Yours...