ध्येयाचा ध्यास | Dhyeyaachaa Dhyaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
146
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about व. शा. वरखेडकर - V. Sha. Varkhedakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(७)
लिहिणे लेखकाच्या हातचे असतं पण प्रकाशनाकरिता त्याला योगायोगा-
बर विसंबून राहावे लागतें. आणि तो योगायोग जमेपर्यंत कथानाय-«
काच्या जीवनवृत्तांताचा पूवांचे अप्रसिद्ध राहील. त्याला इलाज नाही.
तरी पण प्रस्तुत नाटकांतील कथानक स्वयंपूर्ण आहे व तें पूर्वाधीवाचून
पूर्णपणे कळूं शकेल,
प्राध्यापक श्री, श्री, ना. बनहट्टी यांनी अकृत्रिम आपुलकीने
मला अतोनात साह्य केले. ब नाटक रंगभूमीवर आणण्याचे बाबतींत
अतिशय मदत केली व करीत आहेत, त्याबद्दल मी त्यांचा सदेव त्रइणी
राह्दीन. प्राध्यापिका सौं. कुसुमावतीबाई देशपांडे यांचा मी विद्यार्थीच
आहे. केवळ विद्यालयीन अभ्यासांतच नव्हे तर लेखनाचे बाबतींतहि
त्यांनी तत्परतेने मागंदर्शन केले, एवढेच नव्हे तर “यशाच्या पाठीमागे
अपरिह्दायपर्ण येणाऱ्या तारुण्यसुलभ आत्मसंतुष्यतेपासून ? मला अलिप्त
राखण्यासाठी त्या वळोवळीं इषाराहि देत आह्या. त्याबद्दल मला
सदेव क्तज्ञताच वाटेल. श्री. ग. त्ये. माइखोलकर यांनी हॅ नाटक
लिहिण्यास मला प्रवृत्त केले, नाटक वाचून त्याचें मनःपूदक कौतुक
केले व शक्य तितके साह्य केले, त्यानी माझ्यावर उपकारांचे बरेच
मोठें ओझ करून ठेवले आहे. ग्रा नाटकाच्या निमित्ताने माझा ब्रय्याच
नाट्थथ्रेमी लोकांशीं परिचय झाला व व्वयांच्याकडून बऱ्याच उपयुक्त
सूचना मिळाल्या. सुप्रसिद्ध नाटककार श्री. बाघुदेवराव भोळे यांनी
माझे नाटक वाचून त्याची प्रशंखा केली व पुष्कळ उपयुक्त सूचना
केल्या. पूर्वीच्या कादंबरीचंच “अहंकार' ह नांव मी प्रस्तुत नाटकाला हि
योजिले होतें. पण ते नांव प्रस्तुत नाटकाला शोभत नसल्याचे
श्री. वासुदेवराव भोळ्यांनी माझ्या निदर्शनास आणन दिलें व अखेर
मी नादकाचे नांव बदलले, त्याचप्रमाणे श्री. शे. ब्रा, शास्त्री
यांनीह मला कांही उपयुक्त सूचना केल्या, उभयतांचा मी अत्यंत
User Reviews
No Reviews | Add Yours...