अमृतपुळिन | Amritapulin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अमृतपुळिन - Amritapulin

More Information About Author :

No Information available about श्रीयुत सहस्त्रबुद्धे - Sriyut Sahastrabuddhe

Add Infomation AboutSriyut Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पद्ुयुद्ध... १५ एक दीथे निश्वास सोडून म्हटलें “दिल्लीश्वर ! पहा, या नदीपलीकडे आापणास श्वेतपाषाणनिर्मित स्तंभराशी दिसते काय! याच जागीं एके द्विवशीं रजपृतृवीरदृंदानें या पुण्यभूमीकरितां राणा संप्रामारसिहाबरोबर आपले पितामह बाबरशहाशीं लटून प्राणाहुती दिली होती. आणखी तो पहा, दूर पर्वतशिखरावर अगदीं जीणावस्थेंत असलेला बाड! याच प्रासौदशिखरावर आरोहण करून देवी मीराबाईनें बीररमणीं- सांगातीं गाणीं गाऊन रजपूतवीरगणांस युद्धास प्रवृत्त केले! पण हाय ! तं सर्व आतां कालमुखांत लोपून गेलें!” *अकबरानें गंभीरपणे उत्तर दिले “राणासाहेब ! मीं याच अर्ण्यांत- याच क्षत्रियशोयोच्या रंगभूमीवर-या सवपेक्षां उच्चतर कीर्तिस्तंभ पाहिला आहे ! याच प्रस्तरराशीच्या मागल्या बाजूस वीरश्रेष्ठ प्रताप- सिंहाने फक्त दोनशेंच लोकांच्या सहाय्यानें सहस्राधिक मोंगल लोकांचा पराभव केला आहे. आणि एके दिवशीं छद्मवेषी अकबराच्या अहेकाराचें याच पर्वताच्या पायथ्याशीं शूर प्रतापसिहाच्या शौयांनें खंडण केलें आहे. या विजन अरण्यांतील प्रत्येक स्थान, या अरवली पर्वताची प्रत्येक शिला, वीरकेसरी प्रतापासिंहाच्या शौयीचें स्मृति- चिन्हच होय ! या प्रथ्वीतलावर प्रतापसिंहासारखा वीरपुरुष केव्हांहि व कोठेंहि अवतरणार नाहीं ।!?? प्रतापासहाचा भालप्रदेश संकुचित झाला. नेंत्रांचा विस्तार झाला. द्याने उत्तर दिलें “दिल्लीश्वर ! हेंच जर मीं दुसऱ्या कोणाच्या तोंडून ऐकलें असतें, तर मग मला हर्ष किंबा खेद यांपिकीं कांहींचवाटलें नसतें ! प्रतापसिंह नेभळा नसता, प्रतापसिंह सूर्यवंशांत जन्म घेऊन कुलांगार झाला नसता, तर त्यानें आपलें खातंत्र्य दिलीश्वरस कधींहि न्रिकलें नसतें ! आज या स्वर्गरूप मेवाड भूमीवर मोंगलसेन्याच्या चरणरेणूंची छाया कधींहि पडली नसती !! अकबरशहा म्हणाला “राणाजी ! आपण चुकतां. ईश्वरसाक्ष या मुंबनविदित प्राचीन वंशाचे खातंत्र्य हरण करावें, हा अकबराचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now