मधु | Madhu

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Madhu by एकनाथ सुगांवकर - Eknath Sugaonkar

More Information About Author :

No Information available about एकनाथ सुगांवकर - Eknath Sugaonkar

Add Infomation AboutEknath Sugaonkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गव्हनेर सी. डी. देशमुख श्रे पिली पले चिली पिटी पि सस परी परा पिव की अनिस आहे. क सी सी सी जसी सी सरी क अटच कीप अ लसी ऑर. पिली पिली इ अ पिवी अ ल ल ल नि ल पि जि अली अ अ | पिन नी की पकी शीन अरी अरी सी टील आरी अ अटी कि सक सर सी टी “ आहे ! ” ती हसत हसत म्हणाली “ अग आपल्याला जायचं आहे छोणावळ्याला ! आणि तिथं हा स्वेटर घेऊन काय करायचा आहे १ ” “ ते पहा बाई तुझं तेच ! तेच निवड ते कपडे ! ” यशोदाबाई दूर झाल्या. माधवीने कपाटाकडे नजर फेकली ' व नंतर हलके हलके ती एकेक घडी बाहेर काढू लागळी. छुमारे पंधरा मिनिटांत तिने दोन्ही पेटया व्यवस्थित भरल्या व आहकडे पाहिलें. यशोदाबाई कौतुकाने आपल्या लेकीकड पहात होत्या. आपल्याला अंबघड वाटणारे काम माधवीने झटपट आवरलेले पाहून त्या कांहीं बोलणार तोंच पोमध्ये दिनकररावांच्या मोटारीचा आवाज आला. दिनकरराव म्हणजे धिप्पाड करारी मजबूत ! सुमारे पन्नाशीच्या खुमारचे ऐटबाज गृहस्थ होते. त्यांनीं पन्नाशीची मजळ गांठळली होती तरी त्यांच्या अंगांत अद्याप पंचविशीचा उत्साह होता. त्यांची करारी मुद्रा व बाणेदार चेहरा--अद्याप त्या चेहऱ्यावर एक घुरकुती पडली नव्हती किंबा मिशीचा एक केसही पांढरा झाला नव्हता. दिनकररावांना ह्या गोष्टीचा फार अभिमान वाटत होता व क्वचित्‌ प्रसंगीं त्यांच्या हाताखालच्या माणसाम कामचुकारपणा केला, किंवा प्रकृतीची सबब सांगितली तर ते बोळूनही दाखवत असत “ काय तुम्ही हीं अलिकडचीं पोरं १” दिनकरराव भुंबईत आले तें पचविशीच्या खुंमारास ! सोळा्रा- हून ते आले ते हातांत फक्त छोटा घेऊन ! आणि आज पंचवीस वर्षांनतर ते पुस्तकाच्या धद्यांतले म्हणजे एक मानाचे असामी संमंजले




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now