शिक्का - कट्यार | Shikkaa Katayaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shikkaa Katayaar by यशवंत नारायण - Yashvant Narayan

More Information About Author :

No Information available about यशवंत नारायण - Yashvant Narayan

Add Infomation AboutYashvant Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
4 दिकका-कट्यार सखु : हद्द झाली या हट्टापुढं, जिथं तिथ हट्ट ! धरीं हट्ट-दारीं हट्ट-प्रवासात- सुद्धां हट्टच ! उद्यां वडिलांनी एक नवरदेव ठरवावा आणि यांनीं आपर्ल दुसऱ्याशींच लगीन करीन म्हणून हट्ट घरावा ! असंच व्हायचं कीं नाहीं १ राज० : (वेडावून ) तूं म्हणतेस तसंच बरं १-अग आम्ही शिक्योंच्या पोरी- कोण हट्टी नाहीं आमच्यांत १ थोरल्या सोयराबाईसाहेब हट्टी ! येसुबाईसाहेब हट्टी ! आणि अंबिकाबाईसाहेब हट्टीच ! अग हट्ट आमच्या पांचर्वालाच पुजलाय ! हट्टी आहोत म्हणून आम्ही कुणीतरी आहांत. मीच सांगतं ना, मी तर पक्की हट्टी आहें ! मनांत येईल तें करीन; कुणाचे ऐकायची नाहीं. सखु : काय तरी बाई ! हट्टाबद्दल खरं म्हटलं तर एखार्दाला वाईट वाटावं; पण आमच्या ताईसाहेबांचा प्रकार दुनियेवेगळाच ! त्यांना हट्टाबद्दल अभिमानच वाटतो ! बागलाणांतून निघतांना मामासाहेबांनीं चांगला मेणा ब्रोलावला; दहावीस स्वारांना बरोबर जायचा हुकूम झाला; पण आमच्या ताईसाहेब अडल्या ! म्हणे मेणा नकी आणि ते स्वारही नकोत ! एक बारगीर अन्‌ दासी घेतली बरोबर आणि निघाल्या घोड्यावरून ! राज० : घोड्यावरून नाहीं तर मग काय उंटावरून निघायचं १ ए उंटावरचे शहाणे ! बोळ बोल कीं पुढं. थांबलीस कां १ पुढचं पुराण चाळ, दे ना. सखु : माझं पुराण का? मी अशी तोंडाला खीळ घाळून गप्पच बसतें, मी उंटावरची रहाणी ना १ गाढव मी म्हणून ब्रोललें, आतां शब्द बोलेन तर शपथ ! राज० : माझ्यापुढं तुझ्या दापथा चालायच्या नाहींत. हं सांग, * ताईसाहेब घोड्यावरून निघाल्या १ !-हो ! पण वाटेत त्रास होऊं नये, म्हणून निघतांनाच आम्ही पुरुषाचे वेष कसे घेतले, तें नाहीं सांगितलंस १ जंगली श्वापदं कांही आमच्या वाटेला जात नाह्वत. सारी रात्र आपण या जंगलांत काढली-तूं नकी नकीच म्हणत होतीस-पण साऱ्या रात्रीत एखादी तरी वाघाची आरोळी किंवा लांडग्याची किंकाळी तूं ऐकलीस का? गरीब बिचारी जंगली जनावरं ! तीं मानवी श्वापदांसारखी क्रूर का असतात १ पुरुष म्हणजे पापी शिरजोर ! एकटी दुकटी बायको प्रवासांत दिसली कीं लागली यांची नजर तिच्यावर !-- ( पद २--राग सारंग, ताळ त्रिवट. ) स्मितमुख साधा भोळा हलवुनि डोळा । खुलवि मुक्या कळिला ॥ घ्ृ० ।। मरणि झुराति किति लाळित बाला । चिडूुनि आति देति झापा । * हा खळा १ ॥ १ ॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now