अंजन | Anjan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Anjan by विठ्ठळ सीताराम गुर्जर - Viththal Sitaram Gurjar

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ सीताराम गुर्जर - Viththal Sitaram Gurjar

Add Infomation AboutViththal Sitaram Gurjar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ *सहज'? घडळेळा परिचय ! “ वाः ! आपलं नांव भारी, म्हणजे भारीच सुंदर आहे ! अन्‌ आपल्या मुखाकडे पाहिलं म्हणजे, या नांवाची साता चटकन्‌ पटतेहि !” फ्लोरा इंसलीं, व म्हणाली, “ खरं का! अस्सं! आपलं हें मत ऐकून माझ्या मनाला अति- शय आनंद वाटला, पण आपणाला माझं खरं मत सांगायचं, तर आपण थोडीफार अतिशयोक्ति करीत आहां, असेच म्हणणे भाग आहे मला !” श्रीकान्त किंचित्‌ आदाळल्यासारखा झाला. म्लानपणें इंसून तो म्हणाला, “* अतिशयोक्ति १ ह१--सुळींसुद्धां नाही, मिस्‌॒ टेम्पल ! माझ्या मताशी ज्याचं मत जमत नसेल, तो अगदी आंधळा किंवा अरसिक आहे, अस खुशाल समजावं!” फ्लोरा खूब मोठ्याने हंसली, व उद्गारली, “ वा--म्हणजे शाबासच म्हणायची ! ” अशा हास्यपरिहासांत जवळजवळ अर्था तास गेला; तरी मोटर येण्याचे चिन्हहि दिसेना ! फ्लोरा सारखी इकडे तिकडे पहात होती । आणखीहि थोडा वेळ गेला; तरी मोटरीचा पत्ता नाही ! फ्लोरा आतां अतिशयच चिंतातुर दिसुं लागली, ती चांगली घोटाळ्यांत पडली, “ काय झालं १ असं कां करतां आहां तुम्ही १? श्रीकान्ता विचारले, “* नाहीं-..पण मोटर कशी आली नाहीं अजून, म्हणतें मी १” श्रीकान्त इंसून म्हणाला, “ आली नाहीं, अन्‌ येण्याचा संभवहि नाही, मिस्‌ टेम्पल |” त्याच्याकडे पहात आश्चर्याने फ्लोरा उद्गारली, “ म्हणजे काय १ कां नाहीं यायची मोटर १”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now