वणव्यांतळें फूळ | Vanavyaantalen Phuul

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वणव्यांतळें फूळ - Vanavyaantalen Phuul

More Information About Author :

No Information available about समाज सुधारक - Samaj Sudharak

Add Infomation AboutSamaj Sudharak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंत:पुरांतील बादळ ! ९ त्यांचा कठ दाटून आला. त्यांच्याने पुढे बोलवेना, तथापि आपले दुःख तसेंच आंवरूनधरून त्या म्हणाल्या, “ मी समजले, जोशीबुवा ! माझ्या बहिणीचेही कांही बरेवाईट झाल्यासारखे दिसते. आपण वाचा! ” जो्ाबुवांनीं सद्रदित झालेला आपला कठ साफ करून पुनः प्न वाचावयास सुरुवात केली. “ माझी अपत्यवत्सल माताही काळाला पाहवली नाही ! ती नुकतीच मला सोडून गेली ! मावक्षी ! तुझ्याशिवाय आतां मला कोणा- चाही आश्रय राहिला नाहीं! कुठे उभे रहावयालासद्धा जागा नाही ! कसही करून मला लवकर घेऊन जा ! येथ मला एकर्टाला अतीशय भय वाटत आहे आणि एकेक दिवस युगाप्रमाणे चालला आहे. मी तुझ्या पायां पडते, तुला पदर पसरते. मला लवकर घेऊन जा ! “: आपली अभागिनी, कुसुम ५ काकी सद्रदित कठाने म्हणाल्या, “ मीच दुसऱ्याच्या दारांत पडल तर हिला येथ कसं आणू १ विवशी सगळ्याना गिळून बसली, आतां मला गिळायला पाहते. चपी दासी सहानुभूर्ताच्या स्वराने म्हणाली, “ काकी, ठुम्ही म्हणतां तेच खर ! तुम्ही येथ दुसऱ्याच्या दारीं पडलात, आणि ही म्हणते, मी येऊ का १” चपीच हे भाषण काकीच्या ममस्थळाला जाऊन भिडले. तर्थापि त्या जहरी भाषणाचे दुःख कमी करण्याचे हेतून ती आपल्या मनाशी म्हणाली, “ तिचे म्हणण तरी काय खोट आहे !? मी दुसऱ्याच्या धरी काळ कंठते, मग तिला मी काय आश्रय देऊ १ तिच्या नशीबांत असेल तसें होईल ! कार्टीने पत्न पाठवून विनाकारण माझे दुःख मात्र वाढविले!” चंपी पुन्हां म्हणाली, “ काकी, ठमच्या कुसुमला खरोखरच कांहीं अक्कल नाहीं. ती आपल्या आईबापांच्या तरी घरीं आहे. पण तुम्हांला तसें देखील घर राहिले नाहीं. ठुम्ही दुसऱ्याच्या घरी राहतां आणि दुसऱ्याच्या अन्नावरच जगतां ! ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now