ळपळेळा ओघ | Lapalelaa Ogh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळपळेळा ओघ  - Lapalelaa Ogh

More Information About Author :

No Information available about ग. दि. माडगूळकर - G. Di. Madagoolakar

Add Infomation AboutG. Di. Madagoolakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) या कथांबाहेर ठेवला. “ सद्या हेकणे ”” ही “ सिनेमाची गोष्ट ?' असें टीपॅत सांगून जणं लेखकाने तिचा नूर कांहींसा कचकऱव्याचा आहे अशी कबुलीच दिळी आहे. पण चित्रपटसृष्टीचे एक सूक्ष्म देणेहि या सर्व कथांत आहे. यांतील घटना, माणसे आणि, पाश्चभूमि यांचा परस्पर- मेळ साधन लेखक जणं रेखीवपणें प्रथम मनश्ित्रांत पाहतो आणि मग तें कागदाबर उतरवितो. म्हणून बणेनाचा सैळपणा नाहीं आणि पात्रांच्या आक्कृति स्पष्ट आहेत. माडगूळकरांसारख्या कळावंताळा हें मळचेंच देणें असते. पण चित्रपट -शिल्पाच्या असुभवानें त्याला बारकाई आणि निश्चितता येते. हें पुस्तकाचे परीक्षण नाहीं, पण सहज डोळ्यांत भरणारे आणखी दोन तान विदोष सांगाब्रयास हवेत. या कर्थापैकीं एकहि रूढ अर्थानें “प्रेम-कथ!' नाहीं. यांतील वेगळेपणा व स॑यम अथपूण आहेतच पण“वाज'मध्यें आपल्या नेहमीच्या कथांतीळ फिकट आणि शिष्टमान्य प्रेमाहून निराळा असा नैसर्गिक पण जाळणारा विकार हलक्या हातानें आणि गाढ सहानुभूर्तानें चितारल आहे त्यांची “विनोदी गोष्ट ? कोणीहि केली असती. तशाच “मोती! वगैरे वेगळ्याच दढंगाच्या कथा. आणि या संव कथा इतक्या रसरशीत- पणें लिहिळेल्या असूनहि “शैली !' ची नखरेल जाणीव कोठें खटकत नाहीं. गेल्या पिढीचें अध्यांहून आधेक साहित्य *दैछीनें ? गारद केलें आहे, हें यानांत घतां माडगूळकरांसारख्या नव्या लेखकांची साहित्याला यांचविण्याची ही धडपड पाहून आनंद वाटतें. अशी अनेक आश्ा- स्थानें या “लपलेल्या ओघांत ? आहेत. आणि हा ओघधहि बुजरेपणानें लपून न राहतां अधिकाधिक खळाळेल अशी आशा वाटते. बोरीवली ग मुंबई, - ७ च विनय २३ जून १९५२. 1 मंगेश विठल राजाध्यक्ष




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now