पुरंदरे दफ्तर १ | Purandhare Daptar 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Purandhare Daptar 1 by कृष्णाजी वासुदेव पुरंदरे - Krishnaji Vasudev Purandareमल्हारराव चिमणराव - Malharrav Chimanravमल्हारराव त्र्यंबकराव - Malharrav Tryanbak

More Information About Authors :

कृष्णाजी वासुदेव पुरंदरे - Krishnaji Vasudev Purandare

No Information available about कृष्णाजी वासुदेव पुरंदरे - Krishnaji Vasudev Purandare

Add Infomation AboutKrishnaji Vasudev Purandare

मल्हारराव चिमणराव - Malharrav Chimanrav

No Information available about मल्हारराव चिमणराव - Malharrav Chimanrav

Add Infomation AboutMalharrav Chimanrav

मल्हारराव त्र्यंबकराव - Malharrav Tryanbak

No Information available about मल्हारराव त्र्यंबकराव - Malharrav Tryanbak

Add Infomation AboutMalharrav Tryanbak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१३) स दिलीस जावयास निघाला. त्याला शक्के १६२९ च्या गढीपाडव्यास मराठ्यांचा मुलूख सोडविण्याच्या कामावर असलेले झुलपुकारखान व शाहू अरंगाबादेस जाऊन मिळाळे. शाहूला पुढ करून मराठे धुळीस मिळवि- ण्याचा औरंगजेबाचा नवा उपक्रम विशेष फलदाई न होतां. या वर्षा दिढा वर्षात पुणें सातारा भागांतील त्यांनीं बहुतेक किल्ले पुन्हां सर करून आपला बराच मुलूख सोडाविछा होता. आपली पाठ फिरतांच मरांठे मोगली मुळूख मारणार हें अजमशहा जाणून होता. तेव्हां त्यांची भावी चढाई खेटवून त्यांस पायबंद देण्याची एक अजब शक्कल बादशहानें अमढांत आणि- ली. त्याने झलपुकारखानाच्या सल्ल्यानेंव सवाई जयसिंग वगैरे बादशाही लष्करांतील वजनदार रजपूत राजांच्या शिफारशीवरून बरोबर घेतलेल्या शाहूची वेशाखांत सुटका केळी. शाहूची मातुश्री व त्याचा भाऊ मदनसिंग यांस त्याने सॉडिल नाही. शाहू राञ खानदेशांत येतांच त्यांच्या भावती तेथचे मराठे सरदार जमा होऊन मोगलांच्या अंदाजाप्र- माणें मराठ्यांत यादवीचें बीजारोपण झालें. स्वतंत्र रीतीनें शाहूची सुटका मराठ्यांस न करितां आल्यामुळे मोगलांचें अँकितत्व पत्करल्यावांचून त्याला मुक्त होण्यास इसरा मार्गच शिक नव्हता. दीर्घकाल केदखा- न्यांत राहूनहि शाहूचा स्वाभिमान नष्ट न होतां मराठशाही वांचवून ती वृद्धिंगत करण्याची त्याची मनीषा जाग्रत असावी. असें त्याच्या पुढील उद्योगावरून अनुमान करितां येते तेव्हां मोगलांचा कावा ओळखून या वळीं ताराबाई व शाहू एक होऊन उद्योग सुरू होता तर त्यांत मराठ- शाहीचें मोठं हित झालें असतें. परंत मोगलांचा डाव यशस्वी व्हावा असा ईश्वरी संकेत असल्यानें मिटते घेऊन एकजुर्टीनें काम कण्याची कोणा- सच बुद्धि झाली नाहीं १७ दगडाखाली सांपडलेला हात जपूनच काढून घेतला पाहिजे. तेव्हां सुटकेकारितां दास्यत्व पतकरण्यांत व्यक्ति या नात्यानें शाहूचें मोठेंसे चुकले असें होत नाहीं. प्रसंगावर नजर देऊन स्वीकारलेले हीनत्व योग्य परिस्थितीत झुगारून देण्याची दक्षता मात्र शाहू व त्याच्या पश्चातचे मराठशाहीचे चालक यांनीं प्रत्ययास आपून न दिल्यानेच ते खरे दोषी ठरतात. शाहूच्या सुटकेपूर्वीचे मोंगठ-मराठ्यांचें नात कायम राहातें तर पुढील उद्योग वेगळ्या प्रकारचे सुखं होऊन पुढें मराठ्यांना पातशाही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now