महाराष्ट्र सांवत्सरिक | Maharashtra Samvatsarik

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
53 MB
                  Total Pages : 
246
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)$.......
ऱचरिच्रे
&
चली ची विटी पल चे/मे अक कना; टे. सहि क ५ /७. 16७“ 5./क.,/3./  तीर 2 “5 आणि आहे रीच टा. टीच आजीचे टी शा हे टि कीव अ ही टीप ली वि.ही किटी नी ळी चि. नाे ही अचि अरे चिकनची ६7 क. “फे रा अचि. राडे. / ७ 7,155. टी. टीच. हीन, टी च त ८ दसत लपली अ न. न4 र. नली ल की
प्रधान मंडळास मिळाला १९२४ व १९२९.
हाऊस ऑफ लॉडॅसमधील मजर पक्षाचा नेता.
१९२९--३ १.
9८ पीळ, अले, कॉमन्स सभेच्या स्पीकरचा
मृलगा:---वय६९. भारतमंत्री १९२२-२४.
युद्धखात्याचा सहचिटणीस १९१८-२१. पालं-
मेंटचा सभासद १९००--१९०६ आणि १९१०--
१२. ग्रीस' व तुकस्तान यांच्या युद्धांत रणांगणा-
वरील बातभीदार. वाहतुकीवरील संत्री १९२१.
बाल्डविनच्या केंबिनेंटमधें प्रवेश १९२४.
सरदारी १९२९.
९१९ पपल, फ्रान्झ व्हॉन:--व्हिएक्ा येथें
१९३४ पासून जमंतीचा वकील. १९३२ मध्यें
जमंन चॅव्सेल्र आणि त्यानंतर हिटलरच्या
हाताखालीं व्हाइस चॅन्सेलर. युद्ध चालूं असतांना
वॉशिंग्टन येथें जमतीचा वकील म्हणून होता.
कथॉलिक जन मजूरसंघाचा अध्यक्ष १९३३.
सार प्रकरणांत प्रमुख भाग. डॉ. डॉल्फसचा खून
झाल्यावर हिटलरने त्यास व्हिएन्ञा येथें मंत्री
केलें, १९३४. हिटलरछीं याचें गेल्या तीन वर्षांत'
अनेकदा भांडण झालें. राजाला अनुकूल अशीं
याचीं मतें आाहेत असा इतरांचा प्रवाद असे.
५० पीटर, युगो स्लाव्हियाचा राजा:--
वय १२. बेलग्रेड येथें जन्म. नुकतेंच कोठे इंग्लंड
मधील एका शाळत त्यानें आपलें नांव दाखल
केलें होतें, तो त्याचा बाप राजा अलेक्झांडर
याचा (ऑक्टोबर १९३४ मध्ये) मासेल्स येथे
खून झाला. म्हणून राज्यपद स्वीकारावे लागलें.
८५१ पीटेन, मार्शल:--फ्रेंचांचा कुशल सेना-
पति. बचावाच्या लढाईत प्रवीण. लष्करी
शाळेत' पायदळाला हिकमती शिकविण्यासाठीं
म्हणून तीन वेळां निवडून आला. लढाईचे सुरु-
वातीस' चार आठवडपर्यंत त्याला सेनापति
जॉफ्रे यानें ब्रिगेडियर जनरल केलें होतें. लव-
करच एका लढाईनंतर तो सेनापति व तेहति-
साव्या विभागाचा अधिपति झाला. १९१७ च्या
युद्धमंडळांत एक प्रमुख. १९१८ मध्यें सुवरण-
पदक मिळालें व फ्रान्सचा माल झाला. युद्ध-
खात्याचा उपाध्यक्ष १९२२.
५२ प्रीस्टळं, जे. बी.:--वय ४१. कादं-
बरीकार व निबंधकार. पत्रपंडित असतांना एका
ससमाजसत्तावादी पत्राचा लेखक. युद्धांत प्रत्यक्ष
शिपाइगिरी. नंतर केंब्रिज युनिव्हसिटींत शिक्षण.
शिक्षण चालू असतांनाच लग्न. “डेली न्यूज *
चा टीकाकार आणि एका प्रकाशकाचा वाचक.
“ दी गूड क्पॉनियन्स “” ही कादंबरी एका
वर्षांत लिहिली व तिच्या दोन' लाख प्रति
खपल्या. या कादंबरीचे नाटक केलें तेंहि
यशस्वी झालें १९३१.
७३ प्ताऊद, इजिप्तचा राजा-वय ६७.
सुलतान हुसेन केमालनंतर १९१७ त गादीवर
आला. इटली व स्वित्सलँड येथें दिक्षण. इटा-
लियन संँन्यांत शिपाईगिरी, इजिप्तचा राजा
म्हणून अभिषेक १९२२. इंग्लंडांत प्रवास
१९२७ व १९२९.
«७ फ्राइड, प्रो. सिग्मंड-वय ७९. पारिस
येथें शिक्षण. त्याचें * हिस्टेरिआ ' या विषयावर
झालेल्या पहिल्या व्याख्यानाचें सवंत्र हसें झालें.
तेव्हांपासून त्याच्या पुस्तकांनीं भनृष्य स्वभावा-
विषयींच्या कांहीं कल्पना व प्रमाणें यांत क्रांति
करून टाकली आहे. व्हिएन्ना येथें अध्यापक
आहे व प्रकृति निरोगी नसूनहि उद्योग चालूं.
मानसयास्त्रज्ञ.
.%५ बटळर, आर. एं. :-वय ३३. इंडियन
फ्रंचाइज कमिटीचा मेंबर. १९२९पासून पालमेंटचा
सभासद. सर सॅम्युअल होअर यांचा पालमेंटरी
प्रायव्हेट सेक्रेटरी नंतर सर हबंट सॅम्यूअल याचा
असिस्टंट प्रायव्हेट सेक्रेटरी, इंडिया ऑफिसचा
पालमंटरी अंडर सेक्रेटरी १९३२ पासून.
७६ बॅरी, सर जे. एम्. बॅरोनेट.:--वय ७५.
कादंबरीकार आणि नाटककार. हाडाचा स्कॉच.
प्रथम बरींच वर्षे पत्रपांडित्य करून मग साहि-
व्यिक झाला. बॅरोनेंट् झाला जून १९१३. इन-
वगर्पोरेटेड सोसायटी ऑफ ऑथसं या संस्थेचा
अध्यक्ष, माचं १९२८. पीटर पॅन या अत्यंत
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...