नव्या जगाळा प्रणाम | Navyaa Jagaalaa Pranam

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Navyaa Jagaalaa Pranam by अळी सरदार जाफरी - Ali Sardar Jafariश्रीपाद जोशी - Sripad Joshi

More Information About Authors :

अळी सरदार जाफरी - Ali Sardar Jafari

No Information available about अळी सरदार जाफरी - Ali Sardar Jafari

Add Infomation AboutAli Sardar Jafari

श्रीपाद जोशी - Sripad Joshi

No Information available about श्रीपाद जोशी - Sripad Joshi

Add Infomation AboutSripad Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नवी कविता आणि ' नव्या जगाला प्रणाम' * पंधरा सूर्याचे किरण किचित अंधुक होत असताना त्याला स्वप्न विणग्याची उपमा देणे आणि सूर्यास्तानंतर क्षितिजावरील लालिमा हळूहळू कमी होत नाहीसा होत असताना त्याला ओढणी गुंडाळून घेण्याची उपमा देणे यातून प्रतिभेची भरारी व सूक्ष्मदृष्टी व्यक्त होते. चित्रकाराचा कुंचलाही या वरणनाने लाजन जाईल. उर्द भाषेला अभिमान वाटावा असे हे शब्दचित्र खचितच आहे. खालील काव्यपंक्तींमध्ये स्त्रीच्या माता बनण्यापूर्वीच्या भाव-भावनांचे निरुपम शब्दचित्र पाहावयास मिळते. तसेच मानसशास्त्रातील एका दिव्य-भव्य समस्यंचाही त्यात निदेश आहे. ती समस्या अशी की, आईचा स्वभाव व तिचे चारिल्र्य यांचाच नव्हे तर गर्भवती स्त्रीच्या मनात गरोदरपणी जे विचार व ज्या भावना घोळत असतात त्यांचा परिणाम जन्मास येणार्‍या मुलावर होण्याची शक्‍यता असते, त्या गोष्टी त्या मुलातही उतरू शकतात, ही होय. कुणी तरी भाझ्या कुशीत फडफडते आहे माझ्या श्‍वासोच्छवासात जणू एक हृदय धडधडते आहे शरीरामध्ये ताऱ्यांची सळसळ आहे नसानसातून एक मंद गुणगुण एक येत आहे नजर धुंद होऊ लागली आहे प्रत्येक गोष्टीवर प्रेम करावेसे वाटू लागले आहे अशाच मातेच्या मांडीवर खेळून वाढलेला मुलगा नव्या मनचा शिलेदार होतो आणखी एक आकर्षक शब्दचित्र पाहा : वाऱ्याला कस्तुरीचा सुगंध येत आहे वातावरणाला सोन्याचा मुलामा आहे क्षितिजाच्या डोंगरांवरून अरुणिमेचे धबधबे कोसळत आहेत फांद्यावरील पक्षी म्हणजे आकाशगंगेतील पाने-फुले आहेत पाणी, माती व वारा यांचे हे जग फारच सुंदर आहे जर कुठे स्वग॑ असेल तर तो या पृथ्वीवरच आहे. यातील दुसरा चरण जितका नावीन्यपूर्ण तितकाच रंगदार आहे :




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now