शककर्ता शाळिवाहन | Shakakarta Shaalivaahan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शककर्ता शाळिवाहन  - Shakakarta Shaalivaahan

More Information About Author :

No Information available about नारायण केशव बेहेरे - Narayan Keshav Behere

Add Infomation AboutNarayan Keshav Behere

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शक्ती ! हॅ नांव त्याला चांगढेंच खत होत! त्याचें घाडस त्याच्या मित्रांच्या पूर्ण पारचयाचें होतें. पूर आलेल्या नदीत पोहतांना, झाडावरच्या सर्वीत उंच डगाळीवर चढतांना व तेथून चिंचा बोरे गोळा करतांना, जंगलांतून जनावरांचा माग काढतांना, बिळांतून सापांच्या शेपट्या घरून ते ओढून काढतांना, विचवांना उघड्या पायांनी ठेचून मारतांना त्याच्या मनाला भीति कधीच शिवत नसे. तो आपल्या हुकमी आवाजांत म्हणाला, '* पण तो तर कांहीं बोलतच नाही. तुम्ही कशाला त्याची तरफदारी करतां? पुनः खोटे खेळणार नसेल तर मी त्याला सोडून देईन. कायरे पार्था, क्षमा मागतो कीं आणखी धम्मकलाडू देऊं खावयास??? पार्थ शक्तीच्या मानाने मोठा दिसे. त्याची व शक्तीची नेहमी चुरस चाळे ! पार्थ एका श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा होता. ' त्याचा गावांत मोठा मळा होता व त्याचें घर कोलारू होतें. तीन विसा गाई-म्हशी, बैल अशी थोराड जनावरे त्याच्या गोठ्यांत बांधली असत. खाण्या- पिण्याची चंगळ असल्यामुळे त्याचे गाउ गुबगुबीत व गुलाबी दिसत. तो घष्ट-पृष्ट दिसे परंतु शक्तीचा डोल त्याच्या ठिकाणीं नव्हता. शक्तीचे विशेष आकर्षण म्हणजे त्याचें विलक्षण चापल्य ! वाऱ्यासारख्या वेगाने तो घावे! त्याचं काटक शरीर विजेसारखे लवत असे व नागाप्रमाणे त्याची हालचाल होई. सिंहापुढे जसा रेडा तशीच पार्थीची गति शक्तीच्या तहाकर्यांत सापडल्यावर झाली. भांडणाचे मळ खोल नव्हतं. पाथाला शक्तीच्या पातील गढ्याचा हात लागून तो खाद झाला होता; पणपार्थकांही केल्या तं कबल करीली' तो खेळांतून गुपचुप बाहेर पढेना, तेव्हां शक्तीने त्याच्यावर चाल केळी. पार्थ शे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now