श्री संप्रदायाचीं कागद पत्रें १९ | Shriisanpradaayaachiin Kaagadapatren 19

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriisanpradaayaachiin Kaagadapatren 19 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६. ' श्रीसंप्रदायाचीं कागदपत्रे जे सबब पेसजी भापणासी ठांणामधे करारती बाघले ते द्यावियां मव- सर नाही वां कर्जवामे लोकाचे तगादा लागले वां पोटासी खांविय। नाहीं आपुळे वडिल वडिल मंयेत जाहाले आपण नेणेती मुले आपणा- च्याने दिवाण कारबार न चलवे ह्मणोन मोजे मजकूरचे पटेल वां मोक. दमासी सागितले मग मोजे मजकूरीचे पटेल वा मोकदम वा अपण जाऊन नारो माह्देउ यांधि खांतेरेनिशानी करून अपुले आत्मसतोसे निमे तकसीम विकत खडून दिले त खबर ठाणेसी दखल जाहाले मग साहेबी हजर बोलावून तश्रीफ देऊन सेर्णी देणे ह्मणवून रजा फर्मा- विले मग अपुछे बाबे देसकानी तपे मजकूर इलतमस केळे जे नफर मजकुरापांसी सेरणी घेऊन माहजर व।[ मिसळली करून देणे ह्मणऊन बराये मालुमाती खांतिरेसी अणऊन नारो माहादेउवासी सेणी घेऊन मौजे मजकूरीचे कुलकणे निमे तकसीम मोकरार करून दिले असे तरी मोजे मजकृूर्राचे कुलकर्णींकीचे निभ तकसीम नारी माहादेउ वा तिमे त॒कसीम खंडोवा वा महादोवा येसे सीस्त करून हकळाजिमा व! पटिपछेडी वा इनामती वा ठिकणाती वा पांळक वा मेटकुड वा उकालहा वा बाजे जे काये असेल ते दोनी तकसीमा दोघानी खांऊन दिवाण नफराई करून सुखे आसिजे मोजे मजकुरीचे कुलकणेगी मिरासी सदरहु सीस्त प्रो लेकुराचे लेकुश खंडून दिले अते दोघानी मिळऊन कुलकीर्णीकी चालऊन अपुले हक वां लाजिम पंटीपछोडी वा मेटकुडो वा बहते बाजे जे काये असल ते जराबजरा वाटून खाऊन असावे पान वा मान माननुक वा तश्रीफ पैहिले खडोत्रा वा माहादोवां बाजदं नारो माहादेउ येसे सीत्त केले असे सदरहु प्रमाणे हरदोजणानी येकमेकासी कागद लेहून दिले असे हे माहाजर सही त्या काळीं गांवोगांवचे ठोक आपापला व्यवहार किती शित्तीनें व सलोख्यानें पहात, याची साक्ष या महजरावरून उत्कृष्ट पटते.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now